शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
2
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
3
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
4
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
5
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
6
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
7
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
8
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
9
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
10
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
11
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
12
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
13
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
14
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
15
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
16
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
17
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
18
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
19
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
20
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 

कोरोना लढाईत काम करणाऱ्यांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2020 11:11 PM

दिंडोरी : कोरोनासारख्या महामारीच्या काळात जिवाची पर्वा न करता रात्रंदिवस जनतेच्या सेवेसाठी तत्पर असलेल्या दिंडोरी तालुक्यातील अहिवंतवाडी जिल्हा परिषद गटातील आशासेविका, गटप्रवर्तक, अंगणवाडीसेविका, आरोग्यसेविकांचे कौतुकास्पद कार्य लक्षात घेऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.

ठळक मुद्दे गौरवपत्र, साडी देऊन कोरोनायोद्धा म्हणून सन्मानित करण्यात आले.

दिंडोरी : कोरोनासारख्या महामारीच्या काळात जिवाची पर्वा न करता रात्रंदिवस जनतेच्या सेवेसाठी तत्पर असलेल्या दिंडोरी तालुक्यातील अहिवंतवाडी जिल्हा परिषद गटातील आशासेविका, गटप्रवर्तक, अंगणवाडीसेविका, आरोग्यसेविकांचे कौतुकास्पद कार्य लक्षात घेऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.अहिवंतवाडी जिल्हा परिषद सदस्य रोहिणी गावीत यांच्या वतीने गौरवपत्र, साडी देऊन कोरोनायोद्धा म्हणून सन्मानित करण्यात आले.यावेळी गावीत यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमप्रसंगी पंचायत समिती माजी सभापती आनंदा चौधरी, सामाजिक कार्यकर्ते सदाशिव गावीत, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुजित कोशिरे, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी राकेश कोकणी, वैद्यकीय अधिकारी डॉ. साबळे, सरपंच पंढरीनाथ भरसट, सुकदेव खुर्दळ, नारायण तुंगार आदींसह ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. 

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतcorona virusकोरोना वायरस बातम्या