राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
gram panchayat Sindhudurg- पंडित दीनदयाळ पंचायत सशक्तीकरण पुरस्कार २०१९-२० साठी तालुक्यातील मालोंड ग्रामपंचायतीला राष्ट्रीय स्तरावरील मानांकन मिळाले आहे. या ग्रामपंचायतीने ऑनलाइन नामांकन भरत १०० गुणांच्या परीक्षेत ९७ गुण मिळवित जिल्ह्यात अव्वल येण्या ...
किरण सातपुते असे या पाण्याच्या टाकीवर चढलेल्या व्यक्तीचे नाव आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांनी ग्रामपंचायतीत गैरप्रकार झाल्याची तक्रार केली होती. यावरून चौकशी करण्यात आली. त्यात... ...
सायखेडा : दात्याणे येथे प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर नवनिर्वाचित महिला सदस्यांच्या संकल्पनेतून व महिला ग्रामसंघ, दात्याणे येथील सर्व महिला बचत गट यांच्या सक्रिय सहभागातून ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात आले व प्लास्टिक बंदीचा निर्धार करण्यात आल ...
नांदगाव : प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला काही ग्रामपंचायतीकडे अद्याप ध्वजस्तंभच नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने स्वातंत्र्याच्या सात दशकात ध्वजारोहणाचे कार्यक्रम स्थानिक स्वराज्य संस्थांनी गावातल्या शाळेच्या ध्वजस्तंभावर केले असल्याची माह ...
लोहोणेर : गावाचा विकास साधण्यासाठी प्रथम गावातील समस्या कोणत्या आहेत, कोणती विकासकामे हाती घेण्यात येऊन ती पूर्णत्वास न्यायची आहेत, याचे सूक्ष्म नियोजन करून एक विकास आराखडा तयार करावा व संबंधित कामे शासन दरबारी मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करून पाच व ...