टीआरपी घोटाळा- 'बार्क'चे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थो दासगुप्ता यांची जामिनावर सुटका
11:54 AM
नवी दिल्ली: केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी पत्नीसह घेतली कोरोनाची लस
11:50 AM
वाशिम जिल्ह्यात आणखी १३६ कोरोना पाॅझिटिव्ह
11:39 AM
नाशिक : येथील गंजमाळ परिसरातील भीमवाडी भागात एक तरुणाने भद्रकाली पोलीस ठाण्यातील एका पोलीस अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार त्याच्या आत्महत्येपूर्वीच्या व्हायरल व्हिडिओमधून उघड.
11:37 AM
नवी दिल्ली - देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 12,286 नवे रुग्ण, 91 जणांचा मृत्यू
मुंबई: विजेच्या विषयवार सभागृहात चर्चा होऊन निर्णय होत नाही. तोपर्यंत राज्यातील विज ग्राहक आणि शेतकऱ्यांचे विज कनेक्शन तोडले जाणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत दिली.
11:03 AM
मुंबई: बीकेसी आणि नेस्को कोविड सेंटरवर कोरोना लस टोचून घेण्यासाठी मोठी गर्दी; सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा