शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

ग्राम पंचायत

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 

Read more

अहिल्यानगर : नवनागापूरमध्ये शिवसेनेला धक्का; बबन डोंगरे-दत्ता सप्रे यांच्या गटाचे वर्चस्व

परभणी : Maharashtra Gram Panchayat Election Results : महाविकास आघाडी या ग्रामपंचायतीसाठी आपसात भिडली; बहुमतापासून तीनही पक्ष दूर 

जळगाव : अमळनेर तालुक्यातकाँग्रेस, शिवसेना तालुकाध्यक्ष यांचे पॅनल पराभूत

जळगाव : खडके खुर्द येथे सुनेकडून सासु पराभूत 

जळगाव : पहूर कसबेत भाजपच्या अण्णा फॅक्टरची सत्ता

ठाणे : Maharashtra Gram Panchayat Election Results: शिवसेनेसह भाजपालाही दणका; मनसेने फडकवली विजयी पताका

अहिल्यानगर : कुकाणा ग्रामपंचायतीत माजी आमदार पांडूरंग अभंग गटाची बाजी

परभणी : Gram Panchayat Result : परभणी जिल्ह्यात प्रस्थापितांना धक्के; चुरशीच्या लढतीत दुर्राणी आणि बोर्डीकरांनी गढ राखले

राजकारण : Maharashtra Gram Panchayat Election Results: ‘आदर्श सरपंच’ म्हणून देशभरात नाव कमावलं; त्याच भास्कर पेरे पाटलांच्या मुलीला गावकऱ्यांनी नाकारलं

अहिल्यानगर : राळेगणसिध्दीत औटी-मापारींचे वर्चस्व