शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
2
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
3
कोव्हिशील्ड घेतलेल्यांना सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली! रवी गोडसेंनी सांगितला पुढचा 'धोका...'
4
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
5
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
6
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
7
Multibagger Stock : सलग तिसऱ्या दिवशी 'या' कंपनीच्या शेअरला अपर सर्किट; वर्षभरापासून करतोय मालामाल
8
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार
9
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
10
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
11
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
12
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
13
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
14
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
१२ अफेयर, २ वर्षात झाला घटस्फोट, आता या अभिनेत्रीला थाटायचाय दुसरा संसार
16
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
17
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
18
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
19
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
20
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक

अमळनेर तालुक्यातकाँग्रेस, शिवसेना तालुकाध्यक्ष यांचे पॅनल पराभूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 1:28 PM

  अमळनेर : तालुक्यात ग्रामपंचायत निवडणूक पक्षविरहीत निवडणुका झाल्या असल्या तरी काही ठिकाणी काँग्रेसच्या व राष्ट्रवादी नेत्यांचे पॅनल पराभूत ...

 

अमळनेर : तालुक्यात ग्रामपंचायत निवडणूक पक्षविरहीत निवडणुका झाल्या असल्या तरी काही ठिकाणी काँग्रेसच्या व राष्ट्रवादी नेत्यांचे पॅनल पराभूत झाले आहे.निंभोरा येथील किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश पिरन पाटील यांचे पॅनल पराभूत होऊन सानेगुरुजी स्मारक चे कार्यकर्ते प्रा सुनील पाटील व समाधान धनगर यांचे पॅनल विजयी झाले त्यांच्या 6 जागा आल्या आहेत काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गोकुळ बोरसे यांच्या गडखाम्ब गावात बापूराव खुशाल पाटील यांचे पॅनल विजयी झाले असून त्यांना 9 जागा मिळाल्या आहेत खवशी येथील काँग्रेस किसान सेल चे तालुकाध्यक्ष बी के सूर्यवंशी यांचे पॅनल पराभूत होऊन त्यांच्या विरोधातील श्यामकांत देशमुख यांचे पॅनल विजयी झाले त्यांना 6 जागा मिलाळ्या आहेत तर डांगरी येथील राष्ट्रवादीचे नेते तसेच माजी सरपंच अनिल शिसोदे यांचे पॅनल पराभूत होऊन दिनेश शिसोदे यांचे पॅनल विजयी झाले आहे तर शिरूड येथे राष्ट्रवादीच्या नेत्या जिल्हा बँक संचालिका तिलोत्तमा पाटील व शेतकी संघाचे माजी अध्यक्ष महेंद्र पाटील यांचे पॅनल पराभूत होऊन भाजप चे पस सभापती श्याम अहिरे यांचे पॅनल विजयी झाले आहे गडखाम्ब येथे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गोकुळ बोरसे यांचे पॅनल पराभूत होऊन माजी सरपंच बापूराव खुशाल पाटील यांचे पॅनल विजयी झाले आहे. कळमसरे येथे राष्ट्रवादीचे पिंटू राजपूत यांचे पॅनल विजयी झाले तर माजी सरपंच मुरलीधर महाजन यांचे पॅनल पराभूत झाले आहे सात्री येथे भाजप चे महेंद्र बोरसे यांचे पॅनल विजयी झाले आहे झाडी येथे काँग्रेसचे धनगर दला पाटील यांच्या पॅनललाही पराभवाला सामोरे जावे लागले आहे. तेथे डॉ भुपेंद्र पाटील यांचे पॅनल विजयी झाले आहे तर लोण चारम येथे भाजप चे महेश पाटील यांचे पॅनल पराभूत होऊन विरोधकांनी सर्व 5 जागांवर विजय मिळवला आहे. पाडळसरे येथे मात्र राष्ट्रवादीचे भागवत पाटील यांचे पॅनल विजयी झाले आहे अंचलवाडी येथे राष्ट्रवादीचे विकास पाटील यांच्या पॅनल ने पूर्ण 7 जागांवर विजय मिळवला आहे. चौबारी येथे शिवसेना तालुका प्रमुख विजय पाटील यांचेही पॅनल पराभूत झाले आहे त्र्यंबक पाटील यांचे पॅनल विजयी झाले आहे

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतAmalnerअमळनेर