शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

ग्राम पंचायत

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 

Read more

अहिल्यानगर : हिवरेबाजारच्या सरपंचपदी विमल ठाणगे; उपसरपंचपदी पोपटराव पवार; बु-हाणनगरला रावसाहेब करडीले तर उदरमलमध्ये जोसेफ भिंगारदिवे यांना सरपंचपदाची लॉटरी

अकोला : अकोला जिल्हयातील ११६ सरपंच, उपसरपंचपदांची आज निवडणूक !

नाशिक : शेळ्या पाळणारी सुमनबाई बनली मोहेगावची कारभारीण

नाशिक : नांदगावकरांना अशुद्ध पाणीपुरवठा

नाशिक : बागलाण पंचायत समितीचे उपसभापती अहिरेंचा राजीनामा

क्राइम : फिल्मी स्टाईलने दोन नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचे अपहरण 

वाशिम : वाशिम जिल्ह्यात तीन टप्प्यांत होणार  सरपंच पदांसाठी निवडणूक!

जळगाव : ग्रामपंचायत निवडणुकीतील हिंसाचाराचा पहिला बळी

छत्रपती संभाजीनगर : शासन निर्णयाकडे दुर्लक्ष; पैठण तालुक्यातील २८ ग्रामपंचायतींचे काढले निवडणूक पूर्व आरक्षण

नाशिक : पिंपळगाव ग्रामपालिकेतर्फे मोफत ई-बाइक; कार चार्जिंग पॉइंट