राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
जानोरी : दिंडोरी तालुक्यातील जानोरी ग्रामपंचायतीला नाशिक जिल्हा परिषदेकडून सन २०१९-२० या वर्षात स्मार्ट ग्राम योजनेंतर्गत तालुका स्मार्ट ग्राम पुरस्कार म्हणून गौरवण्यात आले असून दहा लाख रुपयाचे बक्षीस पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते देण्यात आले त ...
आहुर्ली : इगतपुरी तालुक्यातील प्रतिष्ठेची समजली जाणाऱ्या सांजेगाव-नांदडगाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदाच्या निवडणुकीत सिंधूबाई काळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ...
कळवण : शेतकऱ्यांच्या शेतातील वीज जोडण्या तोडण्यात आल्याने मुक्या जनावरांना पिण्यासाठी पाणी देता येत नाही. वीज खंडीत झाल्यास शेतीचे नुकसान होत असल्यामुळे नवीबेज परिसरातील शेतकरी संतप्त झाले असून वीज पुरवठा तोडल्याने त्याचे पडसाद उमटत आहेत. रोहित्रावरी ...