शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ग्राम पंचायत

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 

Read more

भंडारा : Video : मासिक सभेत ग्रामसेवक चक्क खुर्चीतच ढाराढूर झोपले; विर्शी ग्रामपंचायतीतील प्रकार

नाशिक : जलवाहिनी फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया

हिंगोली : ग्रामपंचायतच्या जागेवर अतिक्रमण करणाऱ्या उपसरपंचाचे सदस्यतत्व रद्द

अमरावती : हद्द नगर परिषदेची, बांधकाम परवानगी ग्रामपंचायतीची!

पुणे : ओबीसी आरक्षण मुद्द्यामुळे ग्रामंपचायत निवडणुकाही रखडणार

नाशिक : ग्रामसेवक स्वप्निल ठोके अखेर निलंबित

नाशिक : जलवाहिनी फुटल्याने मनमाडकरांवर पाणीसंकट

नाशिक : कळवण पंचायत समितीवर चौथ्यांदा प्रशासकीय राजवट

अमरावती : ग्रामपंचायतींवर प्रशासकराज!

कोल्हापूर : पंचवीस हजार लोकसंख्येपुढील गावांसाठी ‘ग्रामोत्थान’ योजना