महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर? 'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले... नागपूर: कोराडी येथे प्रवेशद्वाराचा स्लॅब कोसळला. यात २० ते २५ मजूर जखमी झाले आहेत. ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर... अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं रेल्वेची राऊंड ट्रिप योजना...! तिकिटांवर २० टक्के डिस्काऊंट देणार, अटी एवढ्या की...; एवढे करून मिळाले जरी... विधानसभेला १६० जागा निवडून देण्याची गॅरंटी, 'त्या'२ जणांची ऑफर; शरद पवारांचा सर्वात मोठा दावा हे जग सोडून गेलेल्या बहिणीच्या हाताने रक्षाबंधन! वलसाडच्या भावासाठी 'ती' जिवंत हात घेऊन आली... पाकिस्तानात मोठ्या राजकीय घडामोडी...! संसदेच्या विरोधी पक्षनेत्याला पदावरून काढले, पीटीआयचे अनेक नेते अडचणीत ...तर अमेरिकेत १९२९ सारखी महामंदी येईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेलाच दिली धमकी रक्षाबंधनाच्या दिवशी दोन जवान धारातीर्थी पडले; कुलगाममध्ये एक दहशतवादी ठार, मोठी चकमक सुरु राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय... 'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं? 'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान "काँग्रेसने उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवली, स्वाभिमान गुंडाळून..."; एकनाथ शिंदेंचा खोचक टोला
Gram Panchayat Election results 2023, मराठी बातम्या FOLLOW Gram panchayat, Latest Marathi News राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
अर्ज माघार घेण्यासाठी दि. ७ डिसेंबरपर्यंत मुदत. यानंतरच निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होणार ...
अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी सरपंच पदासाठी ३५ व सदस्य पदासाठी ही १२३ उमेदवारांनी अर्ज दाखल... ...
'हम भी कुछ कम नही' असे ठसकावून सांगत, मी निवडून येण्यासाठीच अर्ज दाखल केल्याचेही त्यांनी सांगितले. ...
कडेगाव तालुक्यातील दोन गावांनी मूलभूत सुविधांसाठी निवडणुकीवर बहिष्कार घातला आहे. ...
भाजपला जोरदार धक्का, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात जल्लोषाचे वातावरण. ...
औंढा तालुक्यातील सात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सरपंच पदासाठी २२ तर सदस्य पदासाठी १०४ अर्ज दाखल ...
इच्छुकांनी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटच्या दिवशी तहसील कार्यालयात तोबागर्दी केली ...
सरपंचपदाच्या उमेदवाराला अडचणीत आणण्यासाठी आखलेल्या चक्रव्यूहातून सोडवण्यासाठी चक्क मुख्यमंत्री साहेबांचाच फोन ...