लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ग्राम पंचायत

Gram Panchayat Election results 2023, मराठी बातम्या

Gram panchayat, Latest Marathi News

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 
Read More
Gram Panchayat Election: मतदान केंद्राच्या शंभर मीटर परिसरात मोबाइल, वाहनास बंदी, लोणंद पोलिसांनी दिली माहिती - Marathi News | Gram Panchayat Election, Lonand police informed that mobile phones and vehicles are prohibited within hundred meters of polling station | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Gram Panchayat Election: मतदान केंद्राच्या शंभर मीटर परिसरात मोबाइल, वाहनास बंदी, लोणंद पोलिसांनी दिली माहिती

निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी पोलिस प्रशासन सज्ज ...

ग्रामपंचायतच्या आखाड्यात सासू - सून आमनेसामने; आरणवाडीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला - Marathi News | Mother-in-law - daughter-in-law face to face in Gram Panchayat arena; In Aranwadi, the reputation of veterans is at stake | Latest beed News at Lokmat.com

बीड :ग्रामपंचायतच्या आखाड्यात सासू - सून आमनेसामने; आरणवाडीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

धारूर तालुक्यात आरणवाडी हे गाव शिक्षण, शेतीच्या उत्पन्नासह प्रत्येक बाबतीत प्रगतशील आहे. ...

ग्रामपंचायत प्रचाराचा धुरळा; आचारसंहितेची होतेय ऐशीतैशी..! प्रचारावर नियंत्रण कोणाचे? - Marathi News | Gram Panchayat election campaign in full swing, today is the last day of campaigning | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :ग्रामपंचायत प्रचाराचा धुरळा; आचारसंहितेची होतेय ऐशीतैशी..! प्रचारावर नियंत्रण कोणाचे?

आक्रमक भाषांनी पडतेय वादाची ठिणगी, प्रशासनाची करडी नजर ...

ग्रामपंचायतीचा रणसंग्राम : तेव्हा भाजपचीच राहिली आघाडी, काँग्रेस आता तरी घेणार का उभारी? - Marathi News | Gram Panchayat election : back then BJP remained in the lead, will Congress win the battle this time? | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :ग्रामपंचायतीचा रणसंग्राम : तेव्हा भाजपचीच राहिली आघाडी, काँग्रेस आता तरी घेणार का उभारी?

अर्ध्याअधिक भाजपकडे, काँग्रेस निम्म्यावरच ...

Gram Panchayat Election: करणीच्या संशयातून परप्रांतीय साधूंना पिटाळले, कोल्हापुरातील घटना - Marathi News | Gram Panchayat Election: Suspicions of Karani beat up foreign sadhus, incidents in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Gram Panchayat Election: करणीच्या संशयातून परप्रांतीय साधूंना पिटाळले, कोल्हापुरातील घटना

साधूंच्या वेशातील चार व्यक्ती गावातील एका उमेदवाराचा पत्ता विचारत त्या घराच्या दिशेने गेले. काही तरुणांनी त्यांचा पाठलाग केला. त्यानंतर ही गाडी गावाच्या बाहेर गेली. ...

आज थंडावणार निवडणूक प्रचाराच्या तोफा; उमेदवारांचा प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न - Marathi News | Gram Panchayat election : today is the last day of campaigning | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :आज थंडावणार निवडणूक प्रचाराच्या तोफा; उमेदवारांचा प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न

छुप्या पद्धतीने होणार प्रचार : भेटीगाठीतून केली जाणार मतदारांसोबत सेटिंग ...

ग्रा.पं. निवडणूक; ‘पत्नी’ला सरपंचपदाचा ताज चढविण्यासाठी ‘नवरोबा’ची लागतेय कसोटी - Marathi News | Gram Panchayat Elections: closely contested in many places | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :ग्रा.पं. निवडणूक; ‘पत्नी’ला सरपंचपदाचा ताज चढविण्यासाठी ‘नवरोबा’ची लागतेय कसोटी

मतदारांची केली जात आहे मनधरणी : ताई-बाई अक्का, सूनबाई, लेकीकडे लक्ष द्या!, अनेक ठिकाणी चुरशीचा सामना ...

निवडणूक प्रचारासाठी 'रात्रीस खेळ चाले'; मावळात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी - Marathi News | 'Ratris Khel Chale' for Election Campaign; Battle of Gram Panchayat Elections in Maval | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निवडणूक प्रचारासाठी 'रात्रीस खेळ चाले'; मावळात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी

सध्या रात्रीच्या प्रचारावर जोर दिला जात असल्याचे चित्र.... ...