Gram Panchayat Election results 2023, मराठी बातम्याFOLLOW
Gram panchayat, Latest Marathi News
राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
Gram Panchayat Election Result: सातारा जिल्ह्यातील २५९ ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी सुरु असून साडे आकरापर्यंतच्या माहितीनुसार अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल लागला आहे. ...
Gram Panchayat Election Result: सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांना स्वत:च्या गावात मोठा धक्का बसला आहे. मनीष दळवी यांच्या होडावडे गावात शिंदे गट आणि भाजपाच्या उमेदवार रसिका केळुसकर विजयी झाल्या आहेत. ...
Gram Panchayat Election Result: ग्राम पंचायतमध्ये भल्या भल्यांना सत्ता राखता आलेली नाहीय. गुजरात निवडणुकीच्या विजयाचे श्रेय मिळालेले प्रदेशाध्यक्ष पाटील यांना त्यांची ग्राम पंचायत राखता आलेली नाही. ...
Gram Panchayat Election Result 2022: कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या ग्रामपंचायतींपैकी एक असलेल्या पुलाची शिरोलीत सत्तांतर झाले आहे. सतेज पाटील गटाकडून महाडिक गटाने सत्ता खेचताना तब्बल १८ जागांपैकी १७ जागा मिळवल्या आहेत. ...