शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

ग्राम पंचायत

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 

Read more

नाशिक : वाजगावच्या ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव

जालना : राजूर येथील ४८ अतिक्रमणे हटविली

नाशिक : घरकुल कामात कळवणला पुन्हा सन्मान

सिंधुदूर्ग : संपूर्ण कोकण विभागात अव्वल क्रमांकासाठी हेवाळे ग्रामपंचायत सज्ज

नाशिक : कळवण नगरपंचायत उपनगराध्यक्षपदी महाशिवआघाडीचे जयेश पगार बिनविरोध

नाशिक : गटविकास अधिकाऱ्या विरोधात भातोड्याच्या सरपंचाची तक्रार

वाशिम : ग्रामपंचायत पोटनिवडणूकीसाठी दाखल झाले केवळ दोन उमेदवारी अर्ज

सातारा : वेळे ग्रामपंचायतीच्या जागेत अवैध मुरूम उत्खनन : गाव कारभारी अनभिज्ञ

नाशिक : धामोडे ग्रामपंचायतीत लाखोंचा अपहार

नाशिक : पालखेड ग्रामस्थांचे खड्ड्यात वृक्षारोपण