Gram Panchayat Election results 2023, मराठी बातम्याFOLLOW
Gram panchayat, Latest Marathi News
राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार कर्जत प्रांताधिकारी वैशाली परदेशी आणि कर्जत तहसीलदार विक्रम देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत तालुक्यातील ५३ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत घेण्यात आली. ...
सायखेडा : निफाड तालुक्यातील ६५ ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी संपली असली तरी तालुक्यातील निकाल लवकरच येऊ घातलेल्या पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती आणि निफाड नगरपंचायत निवडणुकीची नांदी ठरणार असल्याचे बोलले जात आहे. पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती ...
कोकणगांव : शिरसगांव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सर्व युवाशक्तीने विजय मिळवित विकासाच्या रखडलेल्या प्रश्नांबाबत मतदारांमध्ये जागृती निर्माण करून मातब्बरांना पराभवाची धूळ चारली. उमेश मोरे गटाने सात जागा जिंकून सत्ता काबीज केली. आता सरंपचपदाची माळ कुणाच् ...
घोटी : इगतपुरी तालुक्यातील ३२ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण येत्या २८ जानेवारीला निश्चित होणार आहे. नव्याने निवडणूक झालेल्या ग्रामपंचायतींपैकी भरवीर खुर्द, शेणवड खुर्द व गरुडेश्वर या तीन ग्रामपंचायतींचे सरपंचपद नव्या आरक्षणानुसार होणार आहे. त्य ...
पिंपळगाव लेप : येवला तालुक्यातील पिंपळगाव लेप येथील ग्रा.पं. निवडणुकीत जनशक्ती जगदंबा माता पॅनलचे सात जागांवर वर्चस्व राहिले आहे. मात्र, या पॅनलचे नेतृत्व करणारे मधुकर साळवे यांच्या पत्नी पराभूत झाल्या. ...
सिन्नर : सोनांबे येथे युवाशक्ती पॅनलने सर्व ११ जागांवर विजय मिळवताना ग्रामपंचायतीवर निर्विवाद वर्चस्व मिळविले आहे. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य केरू पवार यांच्या नेतृत्वातील समर्थ व भाजपचे कार्यकर्ते रामनाथ डावरे यांच्या नेतृत्वातील ग्रामविकास पॅनलला ए ...
पाथरे : पाथरे खुर्द ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत नऊ जागांसाठी १९ उमेदवारांमध्ये झालेल्या चुरशीच्या लढतीत आपला पॅनलच्या सात उमेदवारांनी बाजी मारली, तर ग्रामविकास पॅनलला फक्त दोन जागांवर समाधान मानावे लागले. ...