Gram Panchayat Election results 2023, मराठी बातम्याFOLLOW
Gram panchayat, Latest Marathi News
राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
नांदगाव : दहेगाव व माणिकपुंज धरणातून येणारे पाणी शुद्धीकरण करण्याची शास्त्रीय प्रक्रिया राबवली जात नसल्याने नांदगावकरांचे आरोग्य धोक्यात आले असल्याची तक्रार युवा फाउंडेशनने केली आहे. ...
सटाणा : बागलाण पंचायत समितीच्या उपसभापतीपदाचा शिवसेनेचे कान्हू अहिरे यांनी सोमवारी (दि.८) राजीनामा दिला आहे. अहिरे यांच्या राजीनाम्यामुळे इच्छुकांच्या हालचालींना वेग आला असून, नाट्यमय घडामोडी होण्याची शक्यता आहे. ...
Abduction : ७ रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास जेवण्यासाठी खेड घाटाच्या वरती माळेगाव ( ता खेड ) येथील पुणे -नाशिक महामार्गालगत हॉटेल सुर्यकांता खानवळीत थांबले होते. ...
gram panchayat election राज्य शासनाने निवडणूक पूर्व काढलेले आरक्षण रद्द केलेले असताना पैठण तालुक्यातील २८ ग्रामपंचायतीचे आरक्षण निवडणूक पूर्व काढण्यात आले आहे. ...
पिंपळगाव बसवंत : शहरातील पर्यावरण संतुलित राहावे यासाठी पिंपळगाव ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून व माझी वसुंधरा अभियानांतर्गत शहरातील सार्वजनिक ठिकाणी इंधनविरहित ई-बाइक व ई-कार वाहनांसाठी मोफत चार्जिंग पॉइंट सेंटर उभारण्यात आले आहे. ...