Gram Panchayat Election results 2023, मराठी बातम्याFOLLOW
Gram panchayat, Latest Marathi News
राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील लखमापूर व म्हेळुस्के या दोन गावांना जोडणारा कादवा नदीवरील पुल म्हेळुस्के ग्रामपंचायतीच्या सेवा सहकार्याने दुरुस्तीचे काम हाती घेतल्याने अनेक वर्षांपासूनची प्रवासी वर्गाची मोठी समस्या आता दुर होणार आहे. ...
येवला : तालुक्यातील नगरसुल येथे वाढत्या कोरोना रूग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर दि.२४ ते दि.२९ मार्च असा सहा दिवसांचा जनता कर्फ्यू घोषीत करण्यात आला आहे. ...
येवला : वाढत्या उन्हाच्या चटक्यांबरोबरच तालुक्यात पाणी मागणार्या गावांची वाढ होवू लागली आहे. सद्यस्थितीत तालुक्यातील आठ गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली असून या गावांचे पाणी मागणी प्रस्ताव पंचायत समितीत दाखल झालेले आहेत. ...
लोहोणेर : येथील ग्रामपंचायतीच्या वतीने मार्च एन्डमुळे करवसुलीकरीता थकबाकीदाराने आपल्याकडील थकीत बाकी भरण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने अभिनव शक्कल लढविली असून थकबाकीदारास गुलाब पुष्प देऊन आभार व्यक्त करीत वसुली मोहीम हाती घेण्यात आली आहे. या विशेष धड ...
विंचूर : नाशिक जिल्ह्यात निफाड तालुका कोरोनाचा ह्यहॉटस्पॉटह्ण ठरलेला असतानाही येथे आस्थापनांकडून शासनाने घालून दिलेले नियम पाळले जात नसल्याने ग्रामपालिका प्रशासनाने दंडात्मक कारवाईचा इशारा दिला आहे. ...