Gram Panchayat Election results 2023, मराठी बातम्याFOLLOW
Gram panchayat, Latest Marathi News
राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
ताहाराबाद : येथील ग्रुप ग्रामपंचायतीच्या वतीने गावात रोग प्रतिबंधक फवारणी करण्यात आली. सध्या गावात विविध साथीचे आजारांचा प्रादुर्भाव होत असल्याने या पार्श्वभुमीवर ग्रामपंचायतीच्या वतीने तत्काळ ट्रॅक्टरच्या फवारणी यंत्राद्वारे गावात फवारणी करण्यात आली ...
सायखेडा : गोदाकाठ व परिसरात कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेतही अविरतपणे आरोग्यसेवा देणाऱ्या कोविडयोद्ध्यांमुळेच गोदाकाठावरील आरोग्यव्यवस्था उत्तम राहिली असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य सुरेश कमानकर यांनी केले. ...
सायखेडा : गोदाकाठ व परिसरात पावसाळा सुरू होताच डेंग्यु, मलेरिया, ताप व अतिसार आदी आजार डोके वर काढू लागतात. त्यासाठी या आजारास कारणीभूत असणाऱ्या मच्छरांच्या उत्पत्तीची ठिकाणे शोधून ती नष्ट करण्याची मोहीम सायखेडा प्राथमिक आरोग्य उपकेंद्राकडून सुरू करण ...
Grampanchyat Kudal Sindhudurg : महाराष्ट्र शासनाचा मानाचा समजला जाणारा संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान पुरस्कार सन २०१७-१८ वितरण सोहळा मुख्यमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील कुशेवाडा ग्रामपंचायतीला ...
येवला : तालुक्यातील धामणगाव येथील प्राथमिक शाळेत राजर्षी शाहू महाराज यांना अभिवादन करण्यात आले. प्रमुख अतिथी बाबासाहेब जेजुरकर यांच्या हस्ते शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. ...