Gram Panchayat Election results 2023, मराठी बातम्याFOLLOW
Gram panchayat, Latest Marathi News
राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
सोयगाव : सोयगावातील बच्छाव सर्कल गेल्या तीन महिन्यांपासून अंधारात असून पथदीप बंद असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. मनपा विद्युत विभागाने वीजपुरवठा सुरू करावा अशी नागरिकांची मागणी आहे. ...
मनमाड : पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचाली गतिमान झाल्या असून, इच्छुकांनी राजकीय आडाखे बांधण्यास सुरुवात झाली आहे. मनमाड शहरात १५ प्रभागात ३१ वॉर्ड तयार करण्यात आले आहेत. ...
सिन्नर : तालुक्यातील मऱ्हळ बुद्रूक येथे अनुसूचित जाती नवबौद्ध घटकांचा विकास करण्याच्या योजनेमधून सार्वजनिक पाणीपुरवठ्याची नवीन विहीर व खोदकामाला जिल्हा परिषदेने प्रशासकीय मंजुरी दिलेली आहे. तरीही सरपंच, उपसरपंच व सदस्य हे काम बंद ठेवून नागरिकांना पिण ...
जेव्हा जेव्हा महापूर आले आहेत, तेव्हा तेव्हा येथील जनता खूप भयभीत झाली आहे. पूरपरिस्थितीत येथील गावकरी जीव मुठीत घेऊन राहतात. चहुबाजूंनी गावाला पुराचा वेढा असतो. १९९४ पासून येथील ग्रामस्थ पुनर्वसनाची मागणी घेऊन शासन प्रशासनाचा दरवाजा ठोठावत आहेत. य ...
गावात स्मशानभूमी नसल्याने शेतातील कपाशीचे उभे पीक कापून म्हातारीवर अंत्यसंस्कार करावे लागले. किमान ज्याच्याकडे शेत आहे ते अशी व्यवस्था करू शकतात. मात्र भूमिहीन कुटुंबातील व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्यांनी अंत्यसंस्कार कुठे करावा, अशा प्रश्न आहे. ...