Gram Panchayat Election results 2023, मराठी बातम्याFOLLOW
Gram panchayat, Latest Marathi News
राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
मागील काही महिन्यांपासून तालुक्यातील या ग्रामपंचायतींतर्गत पाणीपुरवठा योजनेचे एकूण ६ लाख ५१ हजार रुपयांचे वीज बिल थकीत असल्याची माहिती देण्यात आली आहे. तथापि, सदर ३ गावांतील ग्रामपंचायतींनी मागील काही महिन्यांपासून थकीत व नियमित वीज बिलांचा भरणा न के ...
कोल्हापूर : ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्या मार्गी लावण्यासाठी मंत्रालय स्तरावर बैठक घेण्यात येईल. या कर्मचाऱ्यांचे ग्रामविकास विभागाशी संबंधित प्रश्न लवकरच ... ...
जानोरी येथील ग्रामपालिकेचा सुमारे ९७ लाख रुपयांचा कर एचएएल कंपनीने थकविला असून, अनेक दिवसांपासून ग्रामपंचायतीने पाठपुरावा करूनही कर देत नसल्याने एचएएल ज्यांच्या अधिपत्याखाली येते, त्या संरक्षण खात्याच्या मंत्र्यांकडेच तक्रार करण्यात आली. यावेळी केंद् ...
गडचिराेली तालुक्यात १० ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक पार पडली. धुंडेशिवणी ग्रामपंचायतीत सर्वसाधारण गटातून श्रीधर काशिनाथ शेजारे हे निवडून आले. मुडझा ग्रामपंचायतीत यश्वदा राेहिदास कुळमेथे, निरूता संजय सुरपाम या बिनविराेध निवडून आल्या आहेत. मरेगाव ग्रामपं ...
कोल्हापूर : राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या जिल्ह्यात राज्यस्तरीय बेमुदत आंदोलन करण्याचा निर्णय ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. १ ... ...
वर्धा लगतच्या आलोडी ग्रामपंचायतीच्या वॉर्ड क्रमांक ५ मधील एका जागेकरिता पोट निवडणूक घेण्यात आली. यात आमदार डॉ. पंकज भोयर समर्थित सरपंच गटाचे प्रवीण नागोसे यांनी ४४३ मते घेऊन विजय मिळविला. त्यांनी कॉंग्रेस समर्थित आकाश बुचे यांचा पराभव केला. सरपंच अजय ...