Gram Panchayat Election results 2023, मराठी बातम्याFOLLOW
Gram panchayat, Latest Marathi News
राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
३२ वर्षे सीमेवर देशाची सेवा करून निवृत्त झाल्यावर ग्रामसेवेचा ध्यास घेतलेले सरपंच सुधाकर मानकर गेल्या दोन दिवसांपासून स्वतः कचरा गाडी फिरवून गावातील कचरा गोळा करण्याचे काम करीत आहेत. ...
सुरगाणा : तालुक्याचे तहसीलदार किशोर मराठे यांची मालेगाव येथे बदली झाल्याने १३ जुलै २०२१ पासून तहसीलदार पद रिक्त होते. अखेर गुरुवारी (दि. २०) सुरगाण्याचे तहसीलदार म्हणून सचिन मुळक यांची नियुक्ती करण्यात आली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत नवनिर्वाचित ...
देवगाव : देवगाव-त्र्यंबकेश्वर मार्गावरील ढोलेवाडीजवळ उतारावरील वळणावर गेल्या एक ते दीड महिन्यापासून एक भला मोठा खड्डा रस्त्याच्या मध्यभागी पडला असून वाहनचालकांना या खड्ड्यामुळे जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. वाहनधारकांना खड्डा चुकविताना तारेवरची कसरत ...
नाशिक : जिल्ह्यातील सहा नगरपंचायतींसाठी दोन टप्प्यात झालेल्या निवडणुकांची मतमोजणी बुधवारी (दि.१९) होत असून, अवघ्या जिल्ह्याचे लक्ष या निकालांकडे लागले आहे. कळवण, पेठ व देवळ्यात सत्ता कायम राहण्याची, तर सुरगाणा, निफाड व दिंडोरीत सत्तांतर होण्याची शक्य ...
नाशिक : जिल्ह्यातील सहा नगरपंचायत निवडणुकांची मतमोजणी बुधवारी (दि. १९) होत आहे. इव्हीएमद्वारे होणाऱ्या मतमोजणीमुळे पहिला निकाल पहिल्या पंधरा मिनिटांत अर्थात सव्वा दहा वाजेपर्यंत येण्याची अपेक्षा कळवण येथील सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन पटेल यांनी ...