Gram Panchayat Election results 2023, मराठी बातम्याFOLLOW
Gram panchayat, Latest Marathi News
राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
ओझर : येथील शिवसेना, युवासेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नगरपरिषदेच्या प्रशासनाविरोधात आक्रमक पवित्रा घेत नगरपरिषदेस टाळे लावून आंदोलन छेडण्यात आले. शिवसेनेने नगरपरिषदेसमोर कचरा भरलेल्या गोण्या, रिकामे हंडे, बंद फ्लड लाईट ठेवून लक्षवेधी आंदोलन क ...
पूर्वी जन्म-मृत्यूच्या दाखल्यासाठी नागरिकांना सावली येथे पंचायत समितीत यावे लागत होते. मात्र आता ग्रामपंचायतींमधून जन्म-मृत्यूचे दाखले नागरिकांना मिळत आहे. यामुळे नागरिकांची पायपीट थांबल्याने पंचायत समितीच्या निर्णयाचे स्वागत होत आहे.जुने जन्म -मृत्य ...
आम्ही सचिव म्हणून ‘एल वन’ ठरलेल्या अनिल खडसेच्या कंपनीसोबत करारनामा केला. आरोपींनी आपल्याला त्याच्या श्यामनगर स्थित कार्यालयात बोलावून घेऊन आमच्या डिजिटल साइन असलेला पेनड्राईव्ह ठेवून घेतला. त्यानंतर त्या डीएससीचा गैरवापर करून ग्रामपंचायतीच्या खात्या ...
येवला : तालुक्यातील चिचोंडी खुर्द येथे ठक्करबाप्पा योजनेतून पाणीपुरवठा योजनेचे लोकार्पण पंचायत समिती सभापती प्रवीण गायकवाड यांचे झाले. आदिवासी वस्तीवर नळाद्वारे पाणी पोहोचल्याने वस्तीवरील नागरिकांनी आनंद व्यक्त केला. ...
माणिकगड पहाडाच्या पायथ्याशी असलेले, जामगाव हे जेमतेम २५ ते ३० लोकवस्तीचे आदिवासीबहुल गाव आहे. हे गाव बेलगाव गट ग्रामपंचायत अंतर्गत समाविष्ट आहे. या गावाला जाण्यासाठी धड पक्का रस्ताही नाही. दगडधोंडे व नाल्याच्या वाटेतून गावाला जावे लागते. रस्त्यात असल ...
जिल्ह्यातील ५७६ ग्रामपंचायतींमधील ५७६ संगणक परिचालक सध्या पगाराच्या प्रतीक्षेत आहेत. महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व माहिती तंत्रज्ञान विभागाच्या माध्यामातून सन २०११ पासून संग्राम (संगणकीकृत ग्रामीण महाराष्ट्र) व सध्या ‘आपले सरकार सेवा केंद्रांतर्ग ...
साडेतीन हजार लोकसंख्येच्या विठाळा गावातील १००० पेक्षा जास्त मजूर स्थलांतरित झाले आहे. तेथील तब्बल २०० घरांना सध्या टाळे लागले आहे. अशीच स्थिती तालुक्यातील इतरही अनेक गावांची आहे. ...