लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गोविंदा

गोविंदा

Govinda, Latest Marathi News

गोविंदाच्या घरात 20 दिवस एक फॅन मोलकरीण म्हणून राहिली, एका मोठ्या मंत्र्याची मुलगी! - Marathi News | Govinda Fan Stayed At His House As Maid For 20 Days reveals actor's wife Sunita Ahuja | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गोविंदाच्या घरात 20 दिवस एक फॅन मोलकरीण म्हणून राहिली, एका मोठ्या मंत्र्याची मुलगी!

एका तरुणीनं गोविंदाची एक झलक पाहण्यासाठी त्याच्या घरात मोलकरीण बनून काम केलं होतं. ...

३ महिन्यांतच लेकीला गमावलं! गोविंदाच्या पत्नीचा खुलासा, म्हणाली- "तिच्या फुप्फुसात..." - Marathi News | govinda 2nd daughter died in 3 months revealed actors wife said she delivered early | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :३ महिन्यांतच लेकीला गमावलं! गोविंदाच्या पत्नीचा खुलासा, म्हणाली- "तिच्या फुप्फुसात..."

३ महिन्यांतच झालं होतं गोविंदाच्या लेकीचं निधन, इतक्या वर्षांनंतर अभिनेत्याच्या पत्नीचा खुलासा, म्हणाली- "तिच्या फुप्फुसात..." ...

मुंबईत दहीहंडीच्या सणाला गालबोट; दुपारपर्यंत ४१ गोविंदांना दुखापत, उपचार सुरु - Marathi News | Dahi Handi festival in Mumbai; By afternoon 41 Govindas injured, treatment started | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत दहीहंडीच्या सणाला गालबोट; दुपारपर्यंत ४१ गोविंदांना दुखापत, उपचार सुरु

मुंबईत साजरा करण्यात येत असलेल्या दडीहंडीच्या उत्सवाला गोविंदा जखमी झाल्याने गालबोट लागलं आहे. ...

गोविंदाच्या 'राजा बाबू' सिनेमासाठी करिश्मा कपूर नव्हती पहिली पसंती, या माजी मिस इंडियाची केली होती निवड - Marathi News | Karishma Kapoor was not the first choice for Govinda's 'Raja Babu', the former Miss India was chosen. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गोविंदाच्या 'राजा बाबू' सिनेमासाठी करिश्मा कपूर नव्हती पहिली पसंती, या माजी मिस इंडियाची केली होती निवड

Raja Babu Movie : गोविंदाच्या करिअरमध्ये असे अनेक चित्रपट आहेत जे अप्रतिम आहेत. असाच एक चित्रपट म्हणजे राजा बाबू. १९९४चा हा सुपरहिट चित्रपट डेव्हिड धवन यांनी दिग्दर्शित केला होता. ...

सलमानला 'पार्टनर'मध्ये गोविंदासोबत करायचे नव्हते काम, डेविड धवन किस्सा सांगत म्हणाले... - Marathi News | Salman Khan did not want to work with Govinda in 'Partner', says David Dhawan anecdote... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमानला 'पार्टनर'मध्ये गोविंदासोबत करायचे नव्हते काम, डेविड धवन किस्सा सांगत म्हणाले...

David Dhawan : दिग्दर्शक डेविड धवन यांनी 'पार्टनर' चित्रपटासंदर्भात एक किस्सा सांगितला. ...

जॅकी श्रॉफपासून ते विकी कौशलपर्यंत, मुंबईच्या चाळीत राहिलेत हे ८ कलाकार, जाणून घ्या कोण आहेत ते? - Marathi News | From Jackie Shroff to Vicky Kaushal, these 8 actors who have lived in Mumbai's Chaali, know who they are? | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :जॅकी श्रॉफपासून ते विकी कौशलपर्यंत, मुंबईच्या चाळीत राहिलेत हे ८ कलाकार, जाणून घ्या कोण आहेत ते?

बॉलिवूडचे असे अनेक कलाकार आहेत जे भलेही आज कोट्यावधींचे मालक आहेत पण एकेकाळी हेच कलाकार मुंबईतील चाळीत राहत होते. आज त्यांच्याकडे स्वतःचे बंगले आहेत आणि इंडस्ट्रीत आपली ओळख बनवली आहे. ...

गोविंदाने खरंच हॉलिवूडच्या 'अवतार'ची ऑफर नाकारली? पहलाज निहलानी म्हणाले- "त्यांच्या डोक्यात..." - Marathi News | actor Govinda actually got an offer of Hollywood movie Avatar pehlaj nihlani revealed truth | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गोविंदाने खरंच हॉलिवूडच्या 'अवतार'ची ऑफर नाकारली? पहलाज निहलानी म्हणाले- "त्यांच्या डोक्यात..."

सुपरस्टार गोविंदाने अनेक मुलाखतीत दावा केला होता की त्याने हॉलिवूडच्या अवतार सिनेमाची ऑफर रिजेक्ट केली. यामागचं सत्य पहलाज निहलानी यांनी उघड केलंय (govinda, pehlaj nihlani, avtaar) ...

Video: गोविंदाच्या गाण्यावर 'हास्यजत्रा'चे वनिता-श्रमेश असे थिरकले की नजर हटणार नाही - Marathi News | Vanita kharat and shramesh betkar dance on Govinda song Angna Mein Baba Duaare Pe Maa | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: गोविंदाच्या गाण्यावर 'हास्यजत्रा'चे वनिता-श्रमेश असे थिरकले की नजर हटणार नाही

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मधील वनिता खरात - श्रमेश बेटकरचा गोविंदाच्या गाण्यावर भन्नाट डान्स व्हिडीओ व्हायरल झालाय (vanita kharat, maharashtrachi hasyajatra) ...