National Pension Scheme: जर तुम्ही तुमच्या पत्नीला काही गिफ्ट देण्याचा किंवा तिच्या नावे गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर हा पर्याय तुमच्यासाठी बेस्ट ठरू शकतो. पाहा कशी आणि किती करू शकता गुंतवणूक. ...
LPG Price Cut: देशात सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीचे निकाल ४ जून रोजी लागणार आहेत. पण निवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वीच महागाईच्या आघाडीवर मोठा दिलासा मिळाला आहे. एलपीजी सिलिंडरच्या दरात आता कपात करण्यात आलीये. ...
Top 10 Employers In India : देशात सर्वाधिक नोकऱ्या देणाऱ्या कंपन्या कोणत्या आहेत हे तुम्हाला माहितीये का. आपण आज देशात सर्वाधिक रोजगार देणाऱ्या टॉप १० कंपन्या कोणत्या हे जाणून घेऊ. ...
Income Tax Slabs: जर तुम्ही आर्थिक वर्ष २०२३-२४ म्हणजेच मूल्यांकन वर्ष २०२४-२५ साठी आयटीआर भरणार असाल, तर नवीन कर व्यवस्था चांगली आहे की जुनी हे जाणून घेणं तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. ...
केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा भारतातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. दरवर्षी लाखो उमेदवार UPSC परीक्षा देतात, पण काही मोजकेच ही परीक्षा उत्तीर्ण करू शकतात. ...
Aadhaar Card : आधार कार्डशिवाय आजच्या काळात आर्थिक असो किंवा अन्य कोणतंही काम पूर्ण करणं कठीण आहे. आधार हे आता महत्त्वाच्या दस्तऐवजांपैकी एक बनलं आहे. ...