लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सरकार

सरकार, फोटो

Government, Latest Marathi News

Vodafone-Idea नं लायसन्स फी भरली; पाहा अजून किती आहे कंपनीवर कर्ज - Marathi News | Vodafone Idea license fee paid first quarter of 2021 22 See how much debt the company still has | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Vodafone-Idea नं लायसन्स फी भरली; पाहा अजून किती आहे कंपनीवर कर्ज

Vodafone Idea : सध्या कंपनीवर आहे मोठ्या प्रमणात कर्ज. कंपनीनं पहिल्या तिमाहीसाठी लायसन्स शुल्क भरल्याची दिली माहिती. ...

१५ हजार वेतन आहे?; तर जाणून घ्या काय आहे तुमच्या PF खात्यासंबंधी महत्त्वाची अपडेट - Marathi News | top 15 getting salary more than 15 thousand epfo extend the insurance cover of employees | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :१५ हजार वेतन आहे?; तर जाणून घ्या काय आहे तुमच्या PF खात्यासंबंधी महत्त्वाची अपडेट

जर तुमचं वेतन १५ हजार रूपये असेल आणि तुमचा PF कापला जात असेल तर तुमच्यासाठी एक नवी अपडेट आहे. EPFO नं ट्विटरद्वारे दिली नवी महत्त्वाची माहिती. ...

Vi कंपनी बुडाल्यास तुम्हालाच नाही, तर सरकारलाही होणार १.६ लाख कोटींचं नुकसान - Marathi News | Government may have to take the biggest hit if vodafone idea fails kumar birla bank loans agr revenue | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Vi कंपनी बुडाल्यास तुम्हालाच नाही, तर सरकारलाही होणार १.६ लाख कोटींचं नुकसान

Vodafone Idea : जर १.६ लाख कोटी रूपयांच्या स्पेक्ट्रम आणि एजीआरच्या रकमेसह आणि मोठं कर्ज, नुकसानीमुळे कंपनी बुडाल्यास सरकारलाही मोठं नुकसान होईल. ...

IDBI Bank strategic sale: विक्री व्यवस्थापनाच्या शर्यतीत सात कंपन्या; १० ऑगस्ट रोजी होणार निर्णय - Marathi News | IDBI Bank strategic sale: Seven companies in the race for transaction advisor The decision will be taken on August 10 | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :IDBI Bank strategic sale: विक्री व्यवस्थापनाच्या शर्यतीत सात कंपन्या; १० ऑगस्ट रोजी होणार निर्णय

IDBI Bank च्या रणनितिक निर्गुतवणूकीबाबत सात कंपन्या ट्रान्झॅक्शन अॅडव्हायझरच्या शर्यतीत आहेत. बँकेत सरकारचा ४५.४८ टक्के हिस्सा आहे. याद्वारे सरकार या बँकेतील आपला पूर्ण हिस्सा विकणार आहे. ...

SBI सह 'या' ११ बँका देणार e RUPI व्हाऊचर्स; पाहा यादी आणि काय आहे ही सुविधा - Marathi News | axis hdfc and other banks along with SBI will issue e RUPI vouchers See list and what this feature is | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :SBI सह 'या' ११ बँका देणार e RUPI व्हाऊचर्स; पाहा यादी आणि काय आहे ही सुविधा

e RUPI Voucher : २ ऑगस्ट रोजी पंतप्रधान मोदींच्या हस्ते e RUPI व्हाऊचरची करण्यात आली होती सुरूवात. पाहा काय आहे हे व्हाऊचर आणि कुठे मिळणार. ...

Joy च्या Electric Bikes चा बाजारात डंका; विक्रीत ४४६ टक्क्यांची वाढ, केवळ ४० पैशांत धावते बाईक - Marathi News | joy electric bikes 446 percent sales growth in july 2021 here is price and features detail know more | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :Joy च्या Electric Bikes चा बाजारात डंका; विक्रीत ४४६ टक्क्यांची वाढ, केवळ ४० पैशांत धावते बाईक

Electric Bike : सध्या बाजारात Electric Vehicles ना मिळतेय मोठ्या प्रमाणात पसंती. Two Wheeler सेगमेंटमध्ये ग्राहकांचा मोठ्या प्रमाणात रस दिसून येत आहे. ...

E-Vehicle साठी ९० टक्के ग्राहक अधिक खर्च करण्यास तयार; २०० मैलांपर्यंत रेंज असलेल्या कार्सना पसंती - Marathi News | 90 percent of consumers willing to spend more for electric Vehicle Prefer cars range up to 200 miles | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :E-Vehicle साठी ९० टक्के ग्राहक अधिक खर्च करण्यास तयार; २०० मैलांपर्यंत रेंज असलेल्या कार्सना पसंती

Electric Vehile : सध्या देशात वाढत आहे मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रीक गाड्यांची क्रेझ. अधिक खर्च करण्यासही मोठ्या प्रमाणात ग्राहक तयार. ...

तुमच्याकडे Ration Card नाहीये?; काळजी करू नका, घर बसल्याही बनवता येणार - Marathi News | Dont have a ration no need to worry you can apply online for ration card check step by step process | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :तुमच्याकडे Ration Card नाहीये?; काळजी करू नका, घर बसल्याही बनवता येणार

Ration Card Online : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार देत आहे गरीबांना मोफत रेशन. नोव्हेंबर महिन्यापर्यंत देण्यात येणार मोफत धान्य. ...