राज्य शासनाने जाहीर केलेल्या महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत २ लाख रुपयांपर्यंतचे अल्पमुदतीचे पीक कर्ज घेतलेल्या जिल्ह्यातील १ लाख ७२ हजार २७३ शेतकऱ्यांकडील १ हजार २० कोटी ९२ लाख ९९ हजार ८७२ रुपयांचे कर्ज माफ होणार आहे. तशी मागणी शासनाकडे नोंदविण ...
गावातील व पंचक्रोशीतील सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाºया तरुणांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी संधी आहे. यशदा येथे या सर्व अधिकाऱ्यांना दळवी यांनी नुकतेच ‘झिरो पेंडन्सी अँड डेली डिस्पोजल’ आणि ‘शासकीय अधिकारी म्हणून जनहिताचे व प्र ...
वाहनांची वेगमर्यादा आणि नियमांचे काटेकोरपणे पालन करून आपल्या वाहनातील सहप्रवाशी तसेच पादचाऱ्यांची सुरक्षा आबाधित ठेवण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक अरूण धनवडे यांनी राज्य परिवहन महामंडळाच्या सुरक्षित वाहतूक सप्ताहानिमित्ताने येथील आगारात एस. टी.कर्मचाऱ्य ...
वडाळा गावातील घरकुल योजनेत एकूण नऊ इमारती आहेत. या इमारतींमध्ये सुमारे ७२० सदनिका असून, त्यापैकी सुमारे ३५० रहिवाशांनी आपली घरे भाडेतत्त्वावर दिली आहेत. ...
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमुळे लांबणीवर पडलेल्या महसूल विभागातील लिपिक संवर्गातील पदोन्नतीची यादी तयार असतानाही अजूनही यादी प्रसिद्ध होत नसल्याने लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे. दरम्यान, महसूल विभागात अनेक रिक्त पदे असतानाही पदोन्नती म ...
तृतीय श्रेणीतील कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यासंदर्भात मुख्य सचिवांनी आदेश देऊनही जलसंपदा विभागातील कर्मचारी गेल्या तीन ते चार वर्षांपासून पदोन्नतीच्या प्रतीक्षेत आहेत. सचिवांच्या आदेशानंतरही जलसंपदा विभागाने त्यावर कोणतीही कार्यवाही केली नाही, असा आर ...