जगातील जवळपास १५० देशांमध्ये कोरोना या संसर्गजन्य विषाणूने धुमाकूळ घालून सर्वांची झोड उडविली असताना परभणी जिल्ह्यात मात्र बेजबाबदार नागरिक दक्षता बाळगण्याऐवजी दैनंदिन बाबींनाच महत्त्व देत असल्याचे दिसून येत आहे़ ...
दोन दिवसांपूर्वी ‘लोकमत’ने शासकीय यंत्रणेचे लक्ष वेधले होते. अंगणवाड्या बंद केल्याने कुपोषित बालकांच्या उपासमारीची वेळ आल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. नाशिक जिल्ह्यातील सुमारे पाच हजार अंगणवाडीतील सव्वातीन लाख बालकांचे ...
नाशिक- कोरोनाच्या विरोधात लढा देण्याचा एक भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी जनता कर्फ्यु लागु करण्याचे आवाहन केले आहे त्याला सोशल मिडीयावर चांगला प्रतिसाद मिळत असून अनेकांनी अशाप्रकारे जनता कर्फ्यू मध्ये सहभागी असे आवाहन केले आहे. ...
कोरोनाचा सर्वाधिक विपरित परिणाम झालेल्या हॉटेल्स, पर्यटन, टूर अँड ट्रॅव्हल अशा क्षेत्रांत काम करणाऱ्यांना तसेच स्वयंरोजगारावर अवलंबून असाणा-यांना ठराविक रक्कम देण्याची ही योजना असू शकेल, असे संबंधित सरकारी अधिका-याने सांगितले आहे. ...
कोरपना शहरातील बाजारवाडी भागात या सदनिका आहे. पूर्वी याठिकाणी तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन आदी कार्यालयातील कर्मचारी राहत होते. या सदनिका मोळकडीस आल्याने आता राहण्यायोग्य राहिल्या नाही. दहा वर्षापूर्वी तहसील कार्यालयात मागील भागात तेथील कर्मचाऱ्यांसा ...
कोरोना या संसर्गजन्य आजाराला प्रतिबंध घालण्याकरिता शासनस्तरावरुनच खबरदारी घेतली जात असल्याने जिल्हा प्रशासनाकडूनही जिल्ह्यात आदेशांची अंमलबजावनी केली जात आहे. कोरोनाचा प्रभाव लक्षात घेता जिल्ह्यात एकही रुग्ण नसतांना केवळ सुरक्षा म्हणून जमावबंदी लागू ...
अर्थसंकल्पात विविध खात्यांसाठी 2019 साली जो निधी दाखविण्यात आला होता, तो निधी अर्थ खात्याने अन्य खात्यांना दिलेलाच नाही. यामुळे कामे अर्धवट स्थितीत आहेत. ...