भरभक्कम विजेच्या बिलापासून मुक्त होण्यासाठी तुम्ही जर अनुदान घेऊन सोलर रुफ टॉप लावण्याच्या तयारीत असाल तर थोडे थांबा. केंद्र आणि राज्य सरकारमध्ये समन्वय नसल्याने यावरील अनुदानाबाबत अजूनपर्यंत कुठलाही निर्णय झालेला नाही. ...
दिवाळीच्या सुटीनंतरही अनुपस्थित असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयातील २० कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. यामुळे कर्मचारी हादरले असून अनेक जण काय उत्तर द्यावे, यासाठी विविध कारणांचा शोध घेत आहेत. ...
महाराष्ट्र शासनाने नुकताच राज्यातील प्रत्येक गावातील जमिनींची मोजणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने भूमी अभिलेख विभागाने पूर्ण तयारी केली आहे. ...
शासकीय कर्मचाऱ्यांची दिवाळीच्या सुट्यांची झिंंग अजूनही उतरलेली नाही. शनिवारपासून बंद असलेली शासकीय कार्यालये बुधवारी उघडली. मात्र कार्यालयात कर्मचाऱ्यांची संख्या निम्म्यापेक्षाही कमी आढळून आली. ...