म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
चांदवड : येथील नगर परिषदेसाठी जिल्हा समाज कल्याण विभागाकडून रमाई आवास घरकुल योजनेंतर्गत २१ घरकुल मंजूर असून, घर बांधण्यासाठी प्रत्येक लाभार्थीस २.५० लाख रुपये देण्यात येणार असून, मंजूर सर्व लाभार्थींना घरकुल बांधकाम करण्याचे आदेश वाटप करण्यात आले आहे ...
विदर्भातील दिव्यांग बांधवांना आर्थिक उभारी देण्यासाठी अपंग विकास महामंडळाचे विभागीय कार्यालय नागपुरात स्थापन करण्यात आले होते़. परंतु विधानसभा निवडणुकीच्या पूर्वीच या कार्यालयाने नागपुरातून कायमचाच गाशा गुंडाळला आहे़ ...
नाशिक- शहरासाठी सातशे सफाई कामगार आऊटसोर्सिंगने भरण्यावरून सध्या नाशिक महापालिकेत वादंग सुरू झाला आहे. कॉँग्रेस, राष्टÑवादी आणि शिवसेनेने शासनाकडे तक्रारी केल्या आहेत. तथापि, आरोप करण्यापेक्षा विरोधकांनी थेट शासनाकडून आरोग्य, अग्निशमन दल आणि वैद्यकिय ...
संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ वृध्दापकाळ योजना, इंदिरा गांधी विधवा योजना, इंदिरा गांधी अपंग योजना व इंदिरा गांधी वृध्दापकाळ योजना या योजनेचा लाभ घेत असलेल्या लाभार्र्थींना दर वर्षी नोव्हेंबर महिन्यात हयातीचे दाखले सादर करावे लागत असल्याने वृध् ...