लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सरकार

सरकार

Government, Latest Marathi News

शेतकऱ्यांची झाेळी रिकामीच  - Marathi News | Editorial about Farmer's Hunger Strike | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शेतकऱ्यांची झाेळी रिकामीच 

शेतकऱ्याला अन्नदाता, बळीराजा, अर्थव्यवस्थेचा आधारस्तंभ म्हणून गाैरवायचे; मात्र त्याच्या महत्त्वपूर्ण मागण्यांवर चर्चा करण्यासाठी महिन्यांनी एकदा जमायचे, ही सारी खेळी शेतकरी आंदाेलनाच्या मागण्या फेटाळण्यासारखीच आहे.  ...

सुधारित राष्ट्रीय गोकुळ मिशनला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी; सुरु करणार हे दोन उपक्रम - Marathi News | Union Cabinet approves revised Rashtriya Gokul Mission; Two initiatives to be launched | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सुधारित राष्ट्रीय गोकुळ मिशनला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी; सुरु करणार हे दोन उपक्रम

rashtriya gokul mission पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने आज पशुधन क्षेत्राच्या विकासाला चालना देण्यासाठी सुधारित राष्ट्रीय गोकुळ अभियानाला (आरजीएम) मंजुरी दिली. ...

‘समृद्धी’वर टोलवाढ; १ एप्रिलपासून अंमलबजावणी; तब्बल १९ टक्के जास्त शुल्क भरावे लागणार - Marathi News | Toll hike on 'Samriddhi'; Implementation from April 1; Will have to pay a whopping 19 percent more fee | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘समृद्धी’वर टोलवाढ; १ एप्रिलपासून अंमलबजावणी; तब्बल १९ टक्के जास्त शुल्क भरावे लागणार

यापूर्वी महामार्ग सुरू झाला तेव्हा म्हणजे डिसेंबर २०२२ मध्ये टोल दर जाहीर करण्यात आले होते. त्यावेळी कार व हलक्या वाहनांसाठी प्रतिकिलोमीटर १.७३ रुपये पथकर आकारला होता.  ...

सव्वाआठ लाख ‘बहिणीं’नी घेतला योजनांचा डबल लाभ; ‘त्या’ बहिणींचा लाभ होणार १२ हजार रुपयांनी कमी? - Marathi News | 8 lakh 25 Thousands sisters took double benefit of the schemes; Will the benefit of 'those' sisters be reduced by Rs 12,000? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सव्वाआठ लाख ‘बहिणीं’नी घेतला योजनांचा डबल लाभ; ‘त्या’ बहिणींचा लाभ होणार १२ हजार रुपयांनी कमी?

नमो शेतकरी योजनेअंतर्गत राज्य सरकारचे सहा हजार रुपये आणि केंद्र सरकारचे सहा हजार रुपये असे १२ हजार रुपये वर्षाकाठी दिले जातात. लाडकी बहीण योजनेचा नियम असा आहे की, या महिलांना  शासकीय योजनांतून वर्षाकाठी १८ हजार रुपयांपेक्षा अधिक पैसा दिला जाणार नाही. ...

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! पेन्शन योजनेची नवीन अधिसूचना जारी, १ एप्रिलपासून फॉर्म भरावा लागणार - Marathi News | Big news for central employees New notification of pension scheme issued, form will have to be filled from April 1 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! पेन्शन योजनेची नवीन अधिसूचना जारी, १ एप्रिलपासून फॉर्म भरावा लागणार

पेन्शन फंड नियामक पीएफआरडीएने युनिफाइड पेन्शन स्कीम अधिसूचित केली आहे . ही १ एप्रिल २०२५ पासून लागू होणार आहे. ...

'कायद्याचा वापर करून कंटेंट ब्लॉक करताहेत'; एलॉन मस्क यांच्या कंपनीने भारत सरकारवर खटला दाखल केला - Marathi News | 'They are using the law to block content'; Elon Musk's company files a lawsuit against the Indian government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'कायद्याचा वापर करून कंटेंट ब्लॉक करताहेत'; एलॉन मस्क यांच्या कंपनीने भारत सरकारवर खटला दाखल केला

एलॉन मस्क यांच्या एक्स या कंपनीने भारत सरकारविरोधात खटला दाखल केला आहे. ...

अतिवृष्टीमुळे झालेली नुकसान भरपाई मिळण्यास सुरवात; शेतकऱ्यांनो हे करायला विसरू नका - Marathi News | Compensation for losses due to heavy rains has started; farmers, don't forget to do this | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अतिवृष्टीमुळे झालेली नुकसान भरपाई मिळण्यास सुरवात; शेतकऱ्यांनो हे करायला विसरू नका

ativrushti nuksan bharpai पावसाळ्यातील जुलै, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या तीन महिन्यांत झालेल्या अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले होते. ...

कोल्हापूर जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे ७ कोटी कमिशन थकीत; १० दिवसांचा दिला वेळ, अन्यथा.. - Marathi News | 7 crore commission due to ration shopkeepers in Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे ७ कोटी कमिशन थकीत; १० दिवसांचा दिला वेळ, अन्यथा..

चार महिन्यांपासून प्रतीक्षा ...