यंदा शासनाने धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करण्यासाठी ऑनलाईन नोंदणीची अट लागू केली होती. यासाठी एकट्या गोंदिया जिल्ह्यातील १ लाख ३१ हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. ...
महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ (एम.एन.एल.यू.) इमारतीचे बांधकामांसाठी आवश्यक निधी तत्काळ मंजूर करा, असे निर्देश राज्याचे ऊर्जामंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी संबंधित विभागाच्या सचिवांना दिले. ...
अजनी वन वाचवण्यासाठी स्थानिकांना भेटून व पर्यावरण जपून तेथे शासन विकास काय करता येईल, असा काही मध्यम मार्ग काढण्याचा प्रयत्न करू, असा विश्वास राज्याचे पर्यटन व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी येथे दिला. ...
नोटा छपाईचा कारखाना असलेल्या नाशिकमधील करन्सी नोटप्रेसमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून नोटा छपाईच्या कामाला चांगलाच वेग आला आहे. कर्मचाऱ्यांना ओव्हरटाईम करावा लागत असून, काही सुटीच्या दिवशीदेखील नोटा छपाईच्या मशिन्स धडधडत आहेत. या ठिकाणी दहा ते पाचशे र ...