नारायण पेठेतूनही नदीपात्रावरून थेट छत्रपती संभाजी उद्यान स्थानकात येण्यासाठी फूट ओव्हरब्रिज असेल. नदीपात्रामध्ये मेट्रोच्या खांबाचा आधार घेत रिव्हर साईड ब्रिज बांधण्यात येणार आहे. ...
एका मुलीच्या भावनांचा गैरवापर करत स्वतः ची राजकीय पोळी भाजणाऱ्या भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने राणी लक्ष्मीबाई पुतळ्यासमोर निषेध आंदोलन करण्यात आले ...
वर्धा पाटबंधारे विभाग कार्यालयात हिरकणी कक्षाची निर्मिती करण्यात आली; पण याच कार्यालयातील हिरकणी कक्षात सध्या कचराच कचरा असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या रिॲलिटी चेकमध्ये दिसून आले आहे. ...
या जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी ‘डावी कडवी विचारसरणीग्रस्त जिल्हा’ म्हणून थेट केंद्र सरकारकडून निधी मिळतो. पण एक विभाग निधी देतो, तर त्याच सरकारचा दुसरा विभाग त्यात अडथळे आणून कामांना ब्रेक लावत आहे. ...