DA Hike News: मोदी सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी भेट देऊ शकते. या वाढीनंतर महागाई भत्ता सध्याच्या ५५ टक्क्यांवरून ५९ टक्क्यांपर्यंत वाढणार आहे. ...
सरकारी धान खरेदी केंद्रांवर सध्या शासनाच्या निर्धारित मर्यादा (लिमिट) पूर्ण झाल्यामुळे धान खरेदी ठप्प झाली आहे. या परिस्थितीमुळे नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना धान विकण्याची संधी मिळाली नाही, त्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक व मानसिक ताण वाढला आहे. ...
गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे धानाचे चुकारे गेल्या तीन महिन्यांपासून थकल्याने खरीप हंगामात शेतकरी अडचणीत आले आहे. हा मुद्दा आ. राजकुमार बडोले यांनी विधिमंडळाच्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात बुधवारी (दि.२) उपस्थित केला. ...
pik nuksan bharpai सन २०२३-२०२४ मध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीपोटी ४४५ कोटी रुपयांची मदत मंजूर झाली असून, यातील २४५ कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. ...
हडोळती गावातील ७५ वर्षीय शेतकरी अंबादास पवार यांनी ज्या धैर्याने आर्थिक संकटात शेती चालू ठेवली, त्यानी संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधले. स्वतःच्या खांद्यावर जू घेऊन कोळपणी करणाऱ्या या शेतकऱ्याच्या मदतीला आता सहकारमंत्री बाबासाहेब पाटील आणि कृषिमंत्री ...
शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण बियाणे, खते आणि कीटकनाशके उपलब्ध करुन देण्याची शासनाची जबाबदारी आहे. अनेक वेळा भेसळयुक्त, निकृष्ट निविष्ठामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते. ...