लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सरकार

सरकार

Government, Latest Marathi News

Diesel Vehicle : डिझेल वाहनधारकांना बसणार मोठा फटका; सरकार महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत? - Marathi News | Diesel vehicle owners will be hit hard Is the government preparing to take an important decision discontinue vehicles by 2024 | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :डिझेल वाहनधारकांना बसणार मोठा फटका; सरकार महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत?

समितीनं सरकारला काही महत्त्वाच्या सूचना केल्या असून डिझेल वाहनांच्या चाहत्यांना यामुळे मोठा झटका बसू शकतो. ...

समलैंगिक विवाह हा चिंताजनक विषय; ८३.९ टक्के भारतीयांचे मत, सर्वेक्षणातून माहिती समोर - Marathi News | Same sex marriage is a matter of concern 83.9 percent of Indians vote information from survey revealed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :समलैंगिक विवाह हा चिंताजनक विषय; ८३.९ टक्के भारतीयांचे मत, सर्वेक्षणातून माहिती समोर

सर्वांना वाटते की समलैंगिक विवाहांचा भारतीय समाजावर विपरीत परिणाम होईल ...

'रिक्त पदे भरा', राज्य कृषी लिपिक संघटनेचे पुण्यात बुधवारी धरणे आंदोलन - Marathi News | Fill Vacant Posts State Agriculture Clerk Association protest in Pune on Wednesday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'रिक्त पदे भरा', राज्य कृषी लिपिक संघटनेचे पुण्यात बुधवारी धरणे आंदोलन

लिपिक पदे कमी न करणे, रिक्त पदे भरणे, पदोन्नती देणे, सेवाप्रवेशोत्तर परीक्षा घेणे मागण्या मान्य न झाल्यास २२ मेपासून काम बंद आंदोलनाचा इशारा ...

Video: 'TDM' चित्रपटाला पाठिंबा देण्यासाठी शिरुरकर एकवटले; शहरातून काढली ट्रॅक्टर रॅली - Marathi News | Shirurkar unites to support TDM film Tractor rally from the city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: 'TDM' चित्रपटाला पाठिंबा देण्यासाठी शिरुरकर एकवटले; शहरातून काढली ट्रॅक्टर रॅली

भाऊराव कऱ्हाडे यांच्या TDM या मराठी सिनेमाला प्राईम टाईम शो, तसेच जास्त शो मिळालेच पाहिजेत ...

कुपोषित मेळघाटातील ४० हजारांवर मजुरांचे हात थांबले - Marathi News | The hands of the laborers stopped at 40,000 malnourished Melghat | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :कुपोषित मेळघाटातील ४० हजारांवर मजुरांचे हात थांबले

Amravati News महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या कामाशिवाय दुसरा पर्याय नाही. कुपोषणग्रस्त मेळघाटच्या चिखलदरा तालुक्यातील आदिवासी नागरिकांची व्यथा संपेना अशीच आहे. ...

माझ्याच चित्रपटावर अन्याय का झालाय, हे कळत नाही; दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडेंची संतप्त भावना - Marathi News | I don't know why injustice has been done to my own film Angry feeling of director Bhaurao Karhade | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माझ्याच चित्रपटावर अन्याय का झालाय, हे कळत नाही; दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडेंची संतप्त भावना

जर एवढी वाईट वागणूक मराठी चित्रपटांना मिळाली तर आगामी काळात नवीन चित्रपट बनवावा की नाही? याबाबत विचार करावा लागेल ...

‘ट्रायबल’ अमरावती अपर आयुक्तांच्या खुर्चीसाठी ‘वेट ॲण्ड वॉच’; ‘मॅट’च्या निर्णयाकडे लक्ष - Marathi News | 'Wait and Watch' for the seat of 'Tribal' Amravati Additional Commissioner; Attention to the decision of 'Matt' | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘ट्रायबल’ अमरावती अपर आयुक्तांच्या खुर्चीसाठी ‘वेट ॲण्ड वॉच’; ‘मॅट’च्या निर्णयाकडे लक्ष

Amravati News आदिवासी विकास विभागाचे अमरावती येथील अपर आयुक्त सुरेश वानखेडे यांनी प्रशासकीय बदलीला आव्हान देत ‘मॅट’मध्ये धाव घेतली. आता याप्रकरणी जूनच्या दुसऱ्या आठवड्यात मॅटने तारीख दिली असृून, राज्य शासनाकडून ‘से’ दाखल होण्याची प्रतीक्षा आहे. ...

प्रॉपर्टी खरेदी-विक्रीच्या व्यवहारातून काळा पैसा कमावणाऱ्यांवर आता लगाम, मनी लाँड्रिंग कायद्यात बदल - Marathi News | Money Laundering Act changes to rein in those who earn black money through property buying and selling transactions ca cs come under act | Latest business News at Lokmat.com

व्यापार :प्रॉपर्टी खरेदी-विक्रीच्या व्यवहारातून काळा पैसा कमावणाऱ्यांवर आता लगाम, मनी लाँड्रिंग कायद्यात बदल

देशातील काळा पैसा रोखण्यासाठी सरकारने मनी लाँड्रिंग कायद्यात काही बदल केले आहेत. ...