लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सरकार

सरकार

Government, Latest Marathi News

घरीच अभ्यास करुन परीक्षा दिली! एमपीएसीत कराड तालुक्यातील शिरगावच्या भाऊ बहिणीचा डंका - Marathi News | Siblings Prithviraj Prashant Patil and Priyanka Prashant Patil from Karad have been selected in the examination conducted by MPSC | Latest satara News at Lokmat.com

सातारा :घरीच अभ्यास करुन परीक्षा दिली! एमपीएसीत कराड तालुक्यातील शिरगावच्या भाऊ बहिणीचा डंका

पृथ्वीराज पाटील व प्रियांका पाटील या दोघांचे शालेय शिक्षण यशवंतराव चव्हाण विद्यालय, यशवंतनगर येथून झाले आहे. ...

पुणेकरांना लायसन्सच मिळत नव्हते; अखेर RTO कार्यालयातील स्मार्ट कार्डचा तुटवडा संपला - Marathi News | Punekars were not getting licenses Finally, the shortage of smart cards in the RTO office is over | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांना लायसन्सच मिळत नव्हते; अखेर RTO कार्यालयातील स्मार्ट कार्डचा तुटवडा संपला

पुणेकरांची प्रतिक्षा संपली असून, दिवसाला ४५ हजार स्मार्ट कार्ड (लायसन्स आणि आरसी) तयार केले जाणार ...

दुधाळ योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यातून अनुदान लांबविले, कुडवेंचा आरोप - Marathi News | Subsidy withdrawn from the account of beneficiaries of Dudhal Yojana, Deception of tribals; Demand inquiry into all schemes within past 3 years | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :दुधाळ योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यातून अनुदान लांबविले, कुडवेंचा आरोप

तीन वर्षांतील सर्व योजनांच्या चौकशीची मागणी ...

राजकीय कार्यक्रम, वाढदिवसाला बैलगाडा शर्यतींना परवानगी नाही; नवी नियमावली जाहीर - Marathi News | Bullock cart races are not allowed on political events, birthdays; New regulations announced | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजकीय कार्यक्रम, वाढदिवसाला बैलगाडा शर्यतींना परवानगी नाही; नवी नियमावली जाहीर

वाढदिवस, राजकीय कार्यक्रमाच्या निमित्ताने बैलगाडा शर्यतीचे प्रमाण वाढले असून त्यासाठी भरमसाठ बक्षिसेही ठेवली जात होती ...

‘बारव’ पुनरुज्जीवन योजनेतून गोंडकालीन ‘बावडी’ वगळल्या? - Marathi News | Gond-style 'Bavadi's in Chandrapur district excluded from govt's 'Barav' revival plan? | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :‘बारव’ पुनरुज्जीवन योजनेतून गोंडकालीन ‘बावडी’ वगळल्या?

ऐतिहासिक विहिरी नष्ट होणार : योजनेत राज्यातील फक्त ७५ विहिरींचाच समावेश ...

  ‘आम्ही कटिबध्द’ मोहिमेचा नागपूर जिल्ह्यात जागर - Marathi News | 'We are determined' campaign in Nagpur district | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :  ‘आम्ही कटिबध्द’ मोहिमेचा नागपूर जिल्ह्यात जागर

Nagpur News स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) टप्पा २ कार्यक्रम अंतर्गत २८ मे हा दिवस जागतीक मासिक पाळी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. या अनुषंगाने ‘आम्ही कटिबध्द’ ही संकल्पना घेऊन जिल्हयात २२ ते २८ मे दरम्यान विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून जागर सुरू आहे. ...

मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीचे साडेपाचशे कोटी विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा - Marathi News | 550 crore of post-matric scholarship is credited to the account of students | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीचे साडेपाचशे कोटी विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा

केंद्र सरकारने या शिष्यवृत्तीच्या वितरणामध्ये २०२१-२२ या शैक्षणिक वर्षापासून सुधारणा केली आहे ...

जुन्या पद्धतीने पेन्शन मिळणार, नव्या योजनेची बळजबरी नाही, 'या' क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना दिलासा - Marathi News | old pension scheme can be selected says union ministry personnel after issuing order for pension benefits | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जुन्या पद्धतीने पेन्शन मिळणार, नव्या योजनेची बळजबरी नाही, 'यांना' मिळणार दिलासा

OPS vs NPS Pension Schemes: ठराविक तारखेपर्यंत भरती झालेले अधिकारी आणि कर्मचारीच जुन्या पेन्शनसाठी पात्र मानले जाणार. ...