नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
गोदावरी खोऱ्याला कायमचे दुष्काळमुक्त करण्यासाठी राज्यातील पश्चिम वाहिनी नद्यांचे समुद्राला वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे ... ...
अॅपमध्ये रिअल-टाइम फ्लड मॉनिटरिंग व्यवस्था असून, त्यामुळे देशभरातील पूरस्थितीवर सतत देखरेख ठेवता येईल. तसेच, या अॅपचा उपयोग, विविध स्त्रोतांमधून रियल टाईम जल डेटा देखील बघता येईल. ...
मसाल्यांच्या बाजारपेठेमध्ये भारत आघाडीचा देश असून या क्षेत्रामधील अतुलनीय विविधता असलेला देश आहे. उत्पादन क्षेत्रातील शेतकरीच नव्हे तर मसाला क्षेत्र देखील देशाच्या परकीय चलनात महत्त्वाचे योगदान देत आहे. ...
रानभाजी महोत्सवमध्ये कोरेगावातील तालुक्यातील आरोग्य प्रति जागरूक असणाऱ्या नागरिकांनी व पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी चुका, गुळवेल, करटुली, पाथरी, अंबाडी, केना, बांबू, तरोटा, केळफुल, अळू, पुदिना, ईसा, भारंगी अशा अनेक दुर्मिळ व लुप्त होत चाललेल्या रानभाज्या ...