लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सरकार

सरकार

Government, Latest Marathi News

ऐकलंत का मायबाप सरकार? १,९०३ मुले झाेपली उसाच्या फडात! १९७९ कुटुंबांचे स्थलांतर - Marathi News | Beed News 1,903 children sleep in sugarcane farms Maharashtra government should notice this | Latest beed News at Lokmat.com

बीड :ऐकलंत का मायबाप सरकार? १,९०३ मुले झाेपली उसाच्या फडात! १९७९ कुटुंबांचे स्थलांतर

बीडमध्ये १९१ गावांमधून १९७९ कुटुंबांचे स्थलांतर ...

आता खतांसाठीही १०० टक्के अनुदान मिळणार - Marathi News | Now 100 percent subsidy will also be available for fertilizers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आता खतांसाठीही १०० टक्के अनुदान मिळणार

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतून आवश्यक खतांसाठी देखील १०० टक्के अनुदान देण्यात येणार असल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. ...

कांदा अनुदानाचे २३ जिल्ह्यांत ४६६ कोटींचे होणार वितरण; तब्बल ३ लाखाहूनही अधिक शेतकरी अनुदानास पात्र - Marathi News | 466 crores will be distributed in 23 districts of onion subsidy More than 3 lakh farmers are eligible for subsidy | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कांदा अनुदानाचे २३ जिल्ह्यांत ४६६ कोटींचे होणार वितरण; तब्बल ३ लाखाहूनही अधिक शेतकरी अनुदानास पात्र

१ फेब्रुवारी ते ३१ मार्च दरम्यान लेट खरीप हंगामातील कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय सरकारने घेतला होता ...

५३ मंडलांत पावसाचा खंड; शेतकऱ्यांना मिळणार भरपाई - Marathi News | Rainfall volume in 53 mandals; Farmers will get compensation | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :५३ मंडलांत पावसाचा खंड; शेतकऱ्यांना मिळणार भरपाई

खरीप पीकविमा योजनेत २१ दिवसांपेक्षा जास्त पावसाचा खंड असल्यास तातडीची नुकसानभरपाई म्हणून विमा नुकसानभरपाईच्या २५ टक्के रक्कम आगाऊ दिली जाते. ...

आंध्र, एमपीतील खत कंपन्या रडारवर - Marathi News | Fertilizer Companies in Andhra, MP on Radar | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आंध्र, एमपीतील खत कंपन्या रडारवर

कृषी व पोलिस विभागाच्या संयुक्त कारवाईत शुक्रवारी रात्री उशिरा माहुली जहागीर येथील अनधिकृत गोदामात छापा मारून २.३९ कोटींचे रासायनिक खत जप्त करण्यात आलेले आहे. ...

कुंपणच ‘खत' खातंय? पोलिस ठाण्याच्या मागेच सुरू होता गोरखधंदा - Marathi News | fertilizer scam was going on behind the police station | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कुंपणच ‘खत' खातंय? पोलिस ठाण्याच्या मागेच सुरू होता गोरखधंदा

गोदामातून खतांची वाहतूक करताना ट्रकच्या आतमध्ये खतांची पोती व त्यासमोर सागवान रोपांचे क्रेट लावण्यात येत असल्याने खरा व्यवसाय दुर्लक्षित झाल्याची परिसरात चर्चा आहे. ...

भारतीय अन्न महामंडळाकडून गहू आणि तांदळाचा ई-लिलाव - Marathi News | E-Auction of Wheat and Rice by Food Corporation of India | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भारतीय अन्न महामंडळाकडून गहू आणि तांदळाचा ई-लिलाव

गहू आणि तांदूळ साठा खरेदी करु इच्छिणारे खरेदीदार, एफसीआय च्या ई-लिलाव मध्ये होवू शकता. ...

कांद्याचा वांदा : कांदा निर्यात शुल्क वाढल्याने काय होणार? - Marathi News | Onion Vanda: What will happen with the increase in onion export duty? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कांद्याचा वांदा : कांदा निर्यात शुल्क वाढल्याने काय होणार?

कांद्याच्या वाढत्या किमतींना लगाम घालण्यासाठी तसेच देशांतर्गत कांद्याचा पुरवठा वाढवण्यासाठी सरकारने 19 ऑगस्टपासून कांद्यावर 40% निर्यात शुल्क आकारले आहे. ... ...