लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सरकार

सरकार

Government, Latest Marathi News

लम्पीने ४,४०६ गुरांचा कासरा कायमचा तोडला - Marathi News | Lumpy broke the herd of 4,406 cattle permanently | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लम्पीने ४,४०६ गुरांचा कासरा कायमचा तोडला

राज्यात गेल्या पाच महिन्यांत १,७७५ वासरे, १,५१९ गायी आणि १,११२ बैलांचा मृत्यू झाला आहे, परभणीत ३११ वासरांचा बळी गेला आहे लम्पी चर्मरोग हा माणसांना होत नाही. ...

मुलांनो, ई-पीक पाहणीत वडिलांना मदत करा! - Marathi News | kids help dad with the E-Peak pahani e crop inspection! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मुलांनो, ई-पीक पाहणीत वडिलांना मदत करा!

ई-पीक पाहणीसाठी १५ सप्टेंबर २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे मात्र, यासाठी पिंपळगाव बसवंत येथील तलाठी राकेश बच्छाव यांनी थेट शाळा-महाविद्यालयात जाऊन शेतकरीपुत्र असलेल्या विद्यार्थ्यांनाच वडील, भाऊ यांना मदत करण्याचे आवाहन केले आहे. ...

कर्जतला भातपीक स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान - Marathi News | Honoring the winners of Paddy Competition at karjat | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कर्जतला भातपीक स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान

भातपीक स्पर्धेत भाताचे विक्रमी उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्याचा सन्मान करण्यात आला. सेंद्रिय उत्पादन असलेल्या तृणधान्यपासून बनविण्यात आलेल्या सरबत उत्पादनाचे लॉन्चिंग कृषी विभाग यांच्या वतीने करण्यात आले. ...

NPS, अटल पेन्शन योजनेत पैसे गुंतवणाऱ्यांसाठी खुशखबर! सरकारने केली मोठी घोषणा - Marathi News | Good news for those investing in NPS, Atal Pension Yojana! The government made a big announcement | Latest business News at Lokmat.com

व्यापार :NPS, अटल पेन्शन योजनेत पैसे गुंतवणाऱ्यांसाठी खुशखबर! सरकारने केली मोठी घोषणा

तुम्हीही पेन्शन योजनेचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. ...

एकाचवेळी २३ आमदारांचा वनविभागाला दणका, हिवाळी अधिवेशनात अतारांकित - Marathi News | 23 MLAs hit the forest department at the same time; starred in the winter session | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :एकाचवेळी २३ आमदारांचा वनविभागाला दणका, हिवाळी अधिवेशनात अतारांकित

वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांची दैनावस्था, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षकांकडे पत्र ...

१७ जणांच्या ‘कास्ट व्हॅलिडिटी’ एकाचवेळी रद्द, पुन्हा आठ जण रडारवर - Marathi News | 'Cast validity' of 17 people canceled simultaneously, eight people on the radar | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :१७ जणांच्या ‘कास्ट व्हॅलिडिटी’ एकाचवेळी रद्द, पुन्हा आठ जण रडारवर

लोकमतचा दणका, राज्यसरकार ॲक्शन मोडवर, किनवट समितीचा ऐतिहासिक निर्णय, ‘जात चोरी’ करणाऱ्यांचे धाबे दणाणले ...

दिव्यांग कल्याण राज्य पुरस्काराचा शासनाला विसर; २०१६ पासून पुरस्कारांत खंड - Marathi News | Forget the Government of Disability Welfare State Award Awards since 2016 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दिव्यांग कल्याण राज्य पुरस्काराचा शासनाला विसर; २०१६ पासून पुरस्कारांत खंड

डिसेंबरपासून दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन होऊनही दिव्यांगांच्या पदरी सर्वच बाजुने निराशा पडत आहे ...

१२ किमीच्या महामार्गात अठरा कोटींचे घबाड, काम न करताच देयक काढून शासनाला लावला चुना - Marathi News | Eighteen crores payment for 12 km highway, defrauding the government by withdrawing payment without work | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :१२ किमीच्या महामार्गात अठरा कोटींचे घबाड, काम न करताच देयक काढून शासनाला लावला चुना

तळेगाव-आर्वी राष्ट्रीय महामार्गातील वास्तव ...