लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सरकार

सरकार

Government, Latest Marathi News

अखेर अमरावती येथील एनसीसी कॅन्टीन स्थलांतरणाचा निर्णय रद्द - Marathi News | Finally, the decision to relocate the NCC canteen in Amravati was cancelled | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अखेर अमरावती येथील एनसीसी कॅन्टीन स्थलांतरणाचा निर्णय रद्द

दिल्ली येथील ब्रिगेडियर बत्रा यांची महिती, बहादूर माजी सैनिक कल्याणकारी बहुद्देशीय संघटनेच्या पाठपुराव्याला यश ...

'साखळी बॉम्बस्फोट, पहिला सरकता जिना'; Air India इमारतीची १६०० कोटींना खेरदी - Marathi News | Air India The first building in the country, which had an 'escalator'; Purchased at 1600 crores | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :'साखळी बॉम्बस्फोट, पहिला सरकता जिना'; Air India इमारतीची १६०० कोटींना खेरदी

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक मंत्रालयात पार पडली. त्यामध्ये, मुंबईतील एअर इंडियाची इमारत खरेदी करण्याचा निर्णय झाला आहे. ...

दिवाळीत १० टक्के भाडेवाढ मागणीकडे प्रशासनाने दुर्लक्ष; रिक्षाचालक फायनान्स कंपन्याच्या विरोधात - Marathi News | Administration ignores demand for 10 percent fare hike in Diwali; Against rickshaw puller finance companies | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दिवाळीत १० टक्के भाडेवाढ मागणीकडे प्रशासनाने दुर्लक्ष; रिक्षाचालक फायनान्स कंपन्याच्या विरोधात

खासगी वित्तीय कंपन्यांनी रिक्षाचालकांना वेठीस धरण्याचे प्रकार सुरू केले आहेत ...

रब्बी हंगाम पिक स्पर्धेत सहभागी व्हा, जिंका आकर्षक बक्षिसे - Marathi News | Participate in Rabi Season Pick Contest, Win Attractive Prizes | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रब्बी हंगाम पिक स्पर्धेत सहभागी व्हा, जिंका आकर्षक बक्षिसे

प्रयोगशील शेतकऱ्यांना, मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्‍ती, मनोबल यामध्ये वाढ होऊन आणखी उमेदीने नवनवीन अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. ...

सरकारी कर्मचारी पुन्हा बेमुदत संपावर जाणार, 'त्यांनाच' मतदान करण्याचाही निर्धार  - Marathi News | Government employees will go on indefinite strike again, determined to vote for them | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सरकारी कर्मचारी पुन्हा बेमुदत संपावर जाणार, 'त्यांनाच' मतदान करण्याचाही निर्धार 

सांगलीतील कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात निर्णय  ...

दुष्काळ निवारणासाठी हवे ३,००० कोटी - Marathi News | 3,000 crore needed for drought relief | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दुष्काळ निवारणासाठी हवे ३,००० कोटी

मंडलनिहाय दुष्काळ जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पर्जन्यमान कमी झालेली गावे मंडलनिहाय निवडण्यात येणार आहेत. यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक होणार असून मंडलनिहाय दुष्काळ ठरविण्याचे निकष या बैठकीत ठरविण्यात येणार आहेत. ...

माहिती न दिल्यास १४१ बांधकाम प्रकल्पांची नोंदणी रद्द? महारेराचा इशारा - Marathi News | Registration of 141 construction projects canceled if information is not provided? Maharera's warning | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माहिती न दिल्यास १४१ बांधकाम प्रकल्पांची नोंदणी रद्द? महारेराचा इशारा

केवळ ४० प्रकल्पांचीच माहिती योग्य असल्याचे महारेराच्या पडताळणीत स्पष्ट ...

दुष्काळी ब्राझीलमध्ये संत्री बहरतात, भारताचे घोडे कुठे अडले? - Marathi News | Oranges bloom in drought-stricken Brazil, where are India's horses stuck? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दुष्काळी ब्राझीलमध्ये संत्री बहरतात, भारताचे घोडे कुठे अडले?

सतत दुष्काळ आणि पाण्याचे मोठे दुर्भिक्ष्य असलेल्या ब्राझीलचा शेतकरी संशोधक आणि सरकारच्या साहाय्याने आपली संत्राबाग फुलवतो. हे त्या देशाला कसे जमले? ...