याच कैद्यांच्या मदतीसाठी गृहविभागाने अधिकार प्राप्त समिती स्थापन केली आहे. समितीमार्फत या कैद्यांना आर्थिक मदत देण्याच्या दृष्टिकोनातून पावले उचलण्यात येणार आहेत. ...
राज्याच्या मुख्य सचिवपदी डॉ. नितीन करीर यांची नियुक्ती करण्यात आली. डॉ. करीर यांनी मावळते मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्याकडून आज सायंकाळी मुख्य सचिवपदाचा कार्यभार स्वीकारला. ...
गेल्या वर्षाच्या तुलनेत उत्पादन शुल्क विभागाने वर्ष अखेरीस २६ डिसेंबरपर्यंत महसुलात ७.५१ टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून देण्यात आली. ...
नोव्हेंबरमध्येही हे शुल्क वसूल करण्यात आले. आता जानेवारीच्या वापरावरही शुल्क आकारण्याचा आदेश देण्यात आला आहे. ही वसुली १० महिने सुरू राहील. हे शुल्क बीपीएल श्रेणीतील ग्राहक, तसेच कृषी ग्राहकांकडून वसूल केले जाईल. ...
दूध खरेदी दरात मोठी घसरण झाल्याने अनुदान देण्याचा विषय ऐरणीवर आला आहे. शासनानेच खासगी व सहकारी संघांकडून होणाऱ्या दररोजच्या दूध संकलनाची माहिती एकत्रित केली. मात्र शासनाने केवळ सहकारी संघांना दूध पुरवठा करणाऱ्या दुधाला अनुदान जाहीर केले आहे. ...