लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सरकार

सरकार

Government, Latest Marathi News

पुणे-मुंबई मार्गावरील ई-शिवनेरीला पसंती; ६ महिन्यांत ६ लाख ३० हजार प्रवाशांनी केला प्रवास - Marathi News | E-Shivneri preferred on Pune Mumbai route 6 lakh 30 thousand passengers traveled in 6 months | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे-मुंबई मार्गावरील ई-शिवनेरीला पसंती; ६ महिन्यांत ६ लाख ३० हजार प्रवाशांनी केला प्रवास

पुण्यातून स्वारगेट-दादर, बोरिवली, ठाणे आणि पुणे स्टेशन-दादर या मार्गावर एकूण ४४ ई-शिवनेरी धावत आहेत ...

राज्यात पशुधन विकास अधिकारी पदाला मिळणार आता ग्लॅमर - Marathi News | The post of Livestock Development Officer in the state will get glamor now | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात पशुधन विकास अधिकारी पदाला मिळणार आता ग्लॅमर

पशुसंवर्धन विभागातील क्षेत्रीय अधिकारी 'पशुधन विकास अधिकारी' हे पद वर्ग एकचे पद आहे हे खरंतर सगे सोयरे सोडले तर इतरांना माहीत असेलच असे नाही. ...

कमाल शेतजमीन धारणा कायद्यात लवकरच बदल? - Marathi News | Changes in maximum farm land retention law soon? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कमाल शेतजमीन धारणा कायद्यात लवकरच बदल?

राज्य सरकारने जमीन महसूल कायदा, कुळ कायदा, एकत्रीकरण कायदा या तीन कायद्यांच्या अभ्यासासाठी माजी सनदी अधिकारी उमाकांत दांगट यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना केली आहे. ...

शंभरच्या स्टॅम्प पेपरसाठी ११० रुपये मोजावे लागता आहेत; कुठे कराल तक्रार? - Marathi News | 110 rupees for a stamp paper of 100; Where to complain? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शंभरच्या स्टॅम्प पेपरसाठी ११० रुपये मोजावे लागता आहेत; कुठे कराल तक्रार?

शासनाने निर्धारित केलेल्या दरापेक्षाही जास्त रक्कम उकळून मुद्रांक विक्रेते सामान्यांची सर्रास लूट करीत आहेत; मात्र त्यावर कोणाचेही नियंत्रण, तक्रार नसल्याने निर्ढावलेले स्टॅम्प विक्रेते अधिकची रक्कम न दिल्यास चक्क मुद्रांक नाकारत आहेत. ...

कोल्हापूर जिल्ह्यात एवढे दूध उत्पादक राहणार अनुदानापासून वंचित - Marathi News | So many milk producers in Kolhapur district will be deprived of subsidy | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कोल्हापूर जिल्ह्यात एवढे दूध उत्पादक राहणार अनुदानापासून वंचित

मार्चअखेर अनुदानाचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावेच लागणार आहेत. त्यामुळे दोन महिन्यांची माहिती भरण्यासाठी सोमवार (दि. २५) पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. ...

मार्च एंड.. वर्षात दुधाच्या दरात किती वेळा किती रुपयांची घसरण - Marathi News | March end.. How many times in a year the price of milk falls by how much Rs | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मार्च एंड.. वर्षात दुधाच्या दरात किती वेळा किती रुपयांची घसरण

राज्यात गतवर्षी एप्रिल महिन्यात दुधाला प्रति लिटर ३८ रूपये भाव होता. यावर्षी तो तब्बल १३ रूपये कमी होऊन २५ रूपये झाला आहे. ...

मनपाच्या मालमत्ता करातील ३८ कोटी जाणार शासनाच्या तिजोरीत - Marathi News | 38 crores from municipal property tax will go to the government treasury | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मनपाच्या मालमत्ता करातील ३८ कोटी जाणार शासनाच्या तिजोरीत

शिक्षण उपकर, रोजगार हमी, मोठी इमारत कराची रक्कम शासनाची ...

"आजच्या ठळक बातम्या", आकाशवाणी पुणे केंद्र पुन्हा सुरु होणार, पुणेकरांच्या लढ्याला अखेर यश - Marathi News | "Today's Top News", Akashvani Pune Center will start again, Pune people's fight is finally successful | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"आजच्या ठळक बातम्या", आकाशवाणी पुणे केंद्र पुन्हा सुरु होणार, पुणेकरांच्या लढ्याला अखेर यश

पुणेकरांना युववाणी, हॅलो आपली आवड, नभोनाट्य, लोकसंगीत, शास्त्रीय संगीत, कौटुंबिक श्रुतिका, असे कार्यक्रम पुन्हा ऐकण्यास मिळणार ...