२३ जिल्ह्यांमधील २,४७९ निवड झालेल्या उमेदवारांपैकी १,४४९ उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाली होती. त्यातील १,०४४ उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली आहे. ...
मराठवाडा व विदर्भात दूध व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक गावात एक सहकारी दूध संस्था सुरू करण्याची जबाबदारी पशुसंवर्धन विभागावर सोपवली आहे. यासाठी, शासन अनुदानावर तिथे दहा हजार गायी व म्हशी देणार आहे. ...
पुणेजिल्ह्यात खरिपाचे क्षेत्र सुमारे २ लाख हेक्टर आहे. गेल्या तीन हंगामात सुमारे ३० हजार क्विंटल बियाणांची विक्री झाली असून, यावर्षी ३६ हजार क्विंटल बियाणांच्या मागणीनुसार पुरवठ्याचे नियोजन करण्यात आले आहे. ...
Income Tax Slabs: जर तुम्ही आर्थिक वर्ष २०२३-२४ म्हणजेच मूल्यांकन वर्ष २०२४-२५ साठी आयटीआर भरणार असाल, तर नवीन कर व्यवस्था चांगली आहे की जुनी हे जाणून घेणं तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. ...
मागील १५ दिवसांत निसर्गाने महाराष्ट्रात विदर्भ, मराठवाड्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. तर, दुसरीकडे कोकण व पश्चिम महाराष्ट्रात ४० डिग्रीपेक्षा जास्त तापमान वाढल्याने ग्लोबल वॉर्मिंगचे चटके लोकांना द्यायला सुरुव ...