RBI Government Dividend : रिझर्व्ह बँकेनं (RBI) २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी केंद्र सरकारला २.११ लाख कोटी रुपयांचा लाभांश देण्यास बुधवारी मंजुरी दिली. रिझर्व्ह बँकेनं दिलेला हा आतापर्यंतचा सर्वाधिक लाभांश आहे. ...
(छ.संभाजीनगर) जिल्ह्यातील सर्व पशुपालकांना यापुढे आपले पशुधनाच्या कानात बिल्ले असल्याशिवाय औषधोपचार करता येणार नाही तसेच खरेदी विक्री करता येणार नाही. ...
Zomato Deepindar Goyal : झोमॅटोचे फाऊंडर दीपिंदर गोयल यांनी आपल्या वडिलांबाबतचा एक किस्सा सर्वासोबत शेअर केलाय. केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. ...
राज्यात गेल्या आठवड्यावर सुरू असलेल्या पूर्व मोसमी पावसामुळे २१ जिल्ह्यांमध्ये ६ हजार ६६१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. ...
येत्या १ जूनपासून ईअर टॅग (बिल्ला) नसलेल्या पशुधनाची खरेदी-विक्री करता येणार नाही, तसेच बैलगाडा शर्यतीत सहभाग घेता येणार नाही. या पार्श्वभूमीवर राज्यात आतापर्यंत गाई व म्हशींचे टॅग करण्याची प्रक्रिया ११४ टक्के पूर्ण झाली आहे. ...
सातबारा उतारा म्हणजे जमिनीचा आरसा. कारण हा उतारा वाचून प्रत्यक्ष जमिनीवर न जाता त्या जमिनीचा संपूर्ण अंदाज बसल्या जागी मिळू शकतो. महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र जमीन महसूल कायदा नियम १९६६ अंतर्गत शेतजमिनींच्या हक्कांबाबत विविध नोंदी ठेवल्या जातात. ...
HAL Share Price: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 4 जून नंतर शेअर बाजाराचा मूड कसा असेल याबद्दल भाष्य केलं होतं. पंतप्रधानांच्या वक्तव्यानंतर सरकारी कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसून येत आहे. ...
देशातील साखरेच्या उत्पादनाचा अंदाज आल्याने 'बी हेवी' मोलॅसिसपासून इथेनॉल निर्मिती करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली खरी, पण बंदी असतानाही ज्यांनी तयार करून ठेवले त्यांनाच फायदा होणार आहे. ...