मागील वर्षीच्या खरीप हंगामात गुलाबी बोंडअळीमुळे कपाशी पिकाचे मोठे नुकसान झाले होते, या नुकसानीची मदत म्हणून राज्य सरकारने पहिला हप्ता शेतकऱ्यांना देऊ केला आहे. मात्र या नंतरच्या मदतीचे दोन हप्ते हे केंद्रीय पथकाच्या अहवालानंतरच मिळणार आहेत. ...
दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी येथे बांधण्यात येणाºया ३० हजार घरकुलांमध्ये कृत्रिम वाळूचा (क्रश सँड) वापर करण्यात आला असून, याद्वारे आठवड्यात १२ घरांचे बांधकाम पूर्ण होणार आहे. ...
प्रधानमंत्री फळपीक विम्याचे शासन निर्णयात जिल्ह्यातील काही गावांच्या नावांमध्ये चुका झाल्या आहेत. जालना तालुक्यातील सेवली गावाचे नाव शेताली झाले आहे. ...
वामानातील बदलांमुळे फळपिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी जिल्ह्यातील मृग बहरातील मोसंबी, डाळिंब व पेरु पिकाला विमा संरक्षण देण्यात आले आहे. ...
राम मगदूम ।गडहिंग्लज : गडहिंग्लज नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाकडील अग्निशमन वाहन कालबाह्य झाल्यामुळे अग्निमशन यंत्रणेसाठी नव्या वाहनाची गरज आहे. गडहिंग्लज शहरासह परिसरातील तीन तालुक्यांत आगीसह अन्य आपत्तीच्या काळात धावून जाणारी पालिकेच्या ‘बंबा’ची ग ...