लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सरकारी योजना

सरकारी योजना

Government scheme, Latest Marathi News

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना येणाऱ्या हप्त्यात ३ हजार मिळण्याची शक्यता; वाचा सविस्तर - Marathi News | Ladki Bahin Yojana : Possibility of getting 3 thousand in next installment for dear sisters; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना येणाऱ्या हप्त्यात ३ हजार मिळण्याची शक्यता; वाचा सविस्तर

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना कायम सुरू राहणार आहे, असा विश्वास सरकारकडून व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात अद्याप जमा न झाल्याने लाडक्या बहिणी संभ्रमात आहेत. ...

Tur Kharedi : तुरीची शासकीय खरेदी; कसा मिळाला प्रतिसाद वाचा सविस्तर - Marathi News | Tur Kharedi : Government procurement of tur; Read how the response was received in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तुरीची शासकीय खरेदी; कसा मिळाला प्रतिसाद वाचा सविस्तर

Tur Kharedi : शासकीय हमी केंद्रावर तूर खरेदीचा शुभारंभ झाला आहे. या केंद्रावर शेतकऱ्यांचा कसा मिळतोय प्रतिसाद ते वाचा सविस्तर ...

Farmer id : फार्मर आयडी नंबर मिळायला सुरवात; कसे चेक कराल तुमच्या आयडीचे स्टेटस? वाचा सविस्तर - Marathi News | Farmer id : Start getting Farmer ID number; How to check your ID status? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Farmer id : फार्मर आयडी नंबर मिळायला सुरवात; कसे चेक कराल तुमच्या आयडीचे स्टेटस? वाचा सविस्तर

ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडीसाठी नोंदणी केली आहे.अशा शेतकऱ्यांच्या मोबाईलवर फार्मर आयडी नंबरचा मेसेज यायला सुरवात झाली आहे. ...

Bhavantar Yojana : वर्ष २०२३ मध्ये दर पडल्याने नुकसान; भावांतर योजनेचा मिळाला दिलासा - Marathi News | Bhavantar Yojana : latest news Loss due to falling rates in year 2023; Bhavantar Yojana got relief | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Bhavantar Yojana : वर्ष २०२३ मध्ये दर पडल्याने नुकसान; भावांतर योजनेचा मिळाला दिलासा

Bhavantar Yojana : वर्ष २०२३ मध्ये आंतरराष्ट्रीय घडामोडींत शेतमालाचे दर पडल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. यासाठी भावांतर योजनेद्वारे (Bhavantar Yojana) शेतकऱ्यांना अर्थसाहाय्य करण्यात आले आहे. वाचा सविस्तर ...

कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधीवर किती व्याज मिळणार? EPFO बोर्डाने जाहीर केला व्याजदर - Marathi News | epfo board panel fixes 8 25 percent interest rate on epf deposits for fy 2024 25 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधीवर किती व्याज मिळणार? EPFO बोर्डाने जाहीर केला व्याजदर

EPFO Interest Rate: कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर ८.२५ टक्के व्याजदर कायम ठेवण्यात आला आहे. यामुळे ७ कोटी सदस्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ...

स्वावलंबन, कृषि योजनेचेअनुदान वाढले; लाभ घेण्याचे गरजू शेतकऱ्यांना आवाहन - Marathi News | Swavalamban, Agriculture Yojana grants increased; Appeal to the farmers who need to avail the benefits | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :स्वावलंबन, कृषि योजनेचेअनुदान वाढले; लाभ घेण्याचे गरजू शेतकऱ्यांना आवाहन

Yavatmal : ४ लाखांचे अनुदान यापुढे विहीरीसाठी दिले जाणार आहे ...

भारतात आता सर्वांना पेंशन मिळणार; मोदी सरकार EPFO सोबत मिळून बनवतेय 'म्हातारपणीचा' प्लॅन... - Marathi News | pm modi govt is considering a voluntary pension scheme for all | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारतात आता सर्वांना पेंशन मिळणार; मोदी सरकार EPFO सोबत मिळून बनवतेय 'म्हातारपणीचा' प्लॅन...

Universal Pension Scheme : अमेरिका आणि युरोपमध्ये अनेक देशांमध्ये ज्येष्ठांना सरकारी पेन्शनचा लाभ दिला जातो. आता अशीच योजना मोदी सरकार आणण्याच्या विचारात आहे. ...

आयुर्वेद विद्यार्थिनींपुढे अडचणींचा डोंगर; उच्चशिक्षणात मुलींसाठी जाहीर केलेल्या सवलतीपासून वंचित - Marathi News | Ayurveda students face a mountain of difficulties; Deprived of the concessions announced for girls in higher education | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :आयुर्वेद विद्यार्थिनींपुढे अडचणींचा डोंगर; उच्चशिक्षणात मुलींसाठी जाहीर केलेल्या सवलतीपासून वंचित

Yavatmal : अभिमत विद्यापीठाच्या पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्यांपुढे आर्थिक प्रश्न ...