आदिवासी, कोलाम, पारधी, शेतकरी आदींचे प्रश्न निकाली काढण्याच्या दृष्टीने आयोजित केलेल्या ‘सरकार आपल्या दारी’ कार्यक्रमाकडे अधिकाºयांनीच पाठ फिरविली. त्यामुळे गरिबांच्या कुठल्याही प्रश्नांवर सखोल चर्चा होऊ शकली नाही. ...
विश्वास पाटील ।कोल्हापूर : गावांना विकासाचे स्वप्न दाखवून राज्य सरकार प्राधिकरणाची घोषणा करीत असले तरी त्यानंतर पुढे ते या प्राधिकरणांकडे लक्ष देत नसल्याने राज्यभरातील सहाही शहरांत त्याबद्दल ओरड असल्याचे चित्र पुढे आले आहे. हद्दवाढ नको म्हणून लोकांच ...
देशातील विविध राज्यांसह महाराष्ट्रातदेखील वर्षभराआधी नोंदणी झाली; मात्र प्रभावी अंमलबजावणीअभावी राज्यातील १९ लाख ४० हजार नागरिकांवर घरकुलाच्या प्रतीक्षेत राहण्याची वेळ आली आहे. ...
खासदार संजयकाका पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात पहिल्यांदाच तासगाव पालिकेत पावणेदोन वर्षांपूर्वी कमळ फुलले. केंद्रापासून पालिकेपर्यंत सत्तेत असल्याने शहरात अच्छे दिन येतील, भाजपचा एकछत्री अंमल असल्याने शहराचा ...
शासनाकडून १ सप्टेंबर २०१७ पासून प्रधानमंत्री मातृवंदना योजनेस प्रारंभ करण्यात आला. वर्षपूर्ती झाल्याने देशभरात १ ते ७ सप्टेंबर या कालावधीत राष्टÑीय आरोग्य अभियानच्या माध्यमातून मातृवंदना सप्ताह राबविण्यात येणार आहे. ...
वाशिम : ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांचा प्राधान्यक्रमाने निपटारा करण्याच्या दृष्टिकोनातून सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाने ९ जुलै २०१८ रोजी सर्वसमावेशक ज्येष्ठ नागरिक धोरण-२०१३ ची अंमलबजावणी करण्याच्या सूचना जिल्हास्तरीय यंत्रणेला दिल्या होत्या. ...
गरिबांना घरे देण्याचे स्वप्न स्वप्नच राहिले आहे; तर शेतकऱ्यांना साडेबारा टक्के परतावा, अनधिकृत बांधकामे नियमितीकरण, लीज होल्ड फ्री होल्ड असे अनेक प्रश्न सुटलेले नाहीत. त्यामुळे पिंपरी- ...