गिरगाव हे सैनिकांचे गाव म्हणून ओळखले जात असून या गावातील आजी-माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांसाठी असणाऱ्या शासनाच्या विविध योजना अधिक गतीने राबविल्या जातील ...
तासगाव नगरपालिकेच्या सुमारे साडेतीन कोटींच्या विकास कामांसाठी निविदा दाखल करण्याचा मंगळवारी शेवटचा दिवस होता. कवठेमहांकाळ तालुक्यातील एक ठेकेदार पालिकेत निविदेची कागदपत्रे जमा करण्यासाठी आला होता. ...
अकोला : अपारंपरिक ऊर्जा स्रोतापासून (सौर ऊर्जा) वीज निर्मिती, पारेषण, ग्रामीण भागात एलईडी सौर पथदिवे, घरगुती दिवे लावण्याच्या प्रकल्पांना जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने दिलेली मंजुरी यापुढे अवैध ठरणार आहे. ...
दुर्गम भागात राहात असलेल्या दिव्यांगांना त्यांच्या कल्याणकारी योजनांची माहिती मिळावी यासाठी पंचायत समितीमध्ये महिन्याच्या तिसऱ्या मंगळवारी बैठक घेतली जाते. जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी यावेळी आवर्जून उपस्थित राहतात. ...