प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत २०१६-१७ ते २०१८ -१९ या तीन वर्षात जिल्हाभरातील १० हजार ३३२ लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करण्यात आले आहे. मात्र घरकुल बांधकामाची गती अतिशय संथ असल्याने मागील तीन वर्षात केवळ २ हजार ७६० घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. ...
अकोला : आॅनलाइन धान्य वाटपाऐवजी मॅन्युअली लाभ घेणाऱ्यांची धडक तपासणी करण्यासाठी पुरवठा विभागाच्या यंत्रणेकडे पात्र लाभार्थी नोंदवही (डी-१) अद्ययावत नसल्याने शासनाच्या आदेशानंतरही गेल्या २० दिवसांपासून ती तपासणीच टाळण्याचा प्रयत्न पुरवठा विभागातील निर ...
अकोला: ग्रामीण भागातील रोजगार हमी योजनेच्या कामातून मजुरांना रोजगार देण्यासाठी कार्यरत कंत्राटी अधिकारी-कर्मचाºयांच्या समस्यांकडे लक्ष देण्यास शासन तयार नसल्याने येत्या काळात आंदोलन करण्याची तयारी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना कर्मचारी कृती समि ...
येवला येथील आदिवासी वसतिगृहात विद्यार्थिनींकडून नियमबाह्यरित्या पैसे उकळून त्या पैशातून वसतिगृहासाठी वस्तू खरेदी करत असल्याचा आरोप विद्यार्थिनींनी केला आहे. विद्यार्थिनींनी नियमाने बोलत काही गोष्टीवर आक्षेप घेतला तर पोलिसात जाण्याची धमकी अधीक्षक देत ...