बुलडाणा: मुद्रा योजनेतंर्गत जिल्ह्यात गेल्या तीन वर्षात दोन लाख नऊ हजार २९८ व्यक्तींना ६२७.३९ कोटी रुपयांचे लोण वाटप करण्यात आले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. ...
वाशिम : पश्चिम वºहाडात शेकडो हेक्टरवर फळझाड लागवड झाली; परंतु अकोला जिल्हा वगळता इतर दोन जिल्ह्यात या योजनेच्या खर्चासाठी केलेल्या निधीची मागणीच पूर्ण झाली नाही. ...
अकोला : केंद्र शासनाने खरेदी केलेल्या हरभरा, उडिदाची भरडाई करून डाळ स्वस्त धान्य दुकानांमधून वाटप केली जाणार आहे. अंत्योदय, प्राधान्य गटातील प्रतिशिधापत्रिकेवर दोन किलो डाळ प्रतिकिलो ३५ रुपयांप्रमाणे मिळणार आहे. ...
समन्वयित कृषि विकास प्रकल्पाचे काम येत्या ३१ डिसेंबरला संपुष्टात येत असून झालेल्या कामांची प्रलंबित देयके, देणी देण्याकरिता सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाकडून ७१ कोटी रुपयांच्या निधीस मंजूरी देण्यात आली आहे. ...