स्वस्त धान्य वितरण प्रणालीत पारदर्शकता निर्माण करण्यासाठी व एकही पात्र शिधापत्रिकाधारक स्वस्त धान्य मिळण्यापासून वंचित राहू नये यासाठी एप्रिल २०१७ पासून पार्इंट आॅफ सेलद्वारे (पीओएस) स्वस्त धान्याचे वितरण सुरू करण्यात आले. ...
ठाण बु. येथे पंतप्रधान घरकुल आवास योजनेत झालेल्या भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी २५ ते ३० महिला व पुरुषांनी बुधवारी शाबीर अली चौकातील नगरपालिकेच्या पाण्याच्या टाकीवर चढून शोलेस्टाईलने आंदोलन केले. ...
शासकीय धान्य वितरण प्रणालीत पारदर्शकता यावी, या उद्देशाला केंद्रस्थानी ठेवून सरकारने आॅनलाईन प्रणालीचा वापर करण्यास सुरूवात केली आहे. वर्धा जिल्ह्यातील एकूण ८४८ स्वस्त धान्य दुकानांमधून सध्या ई-पॉस प्रणालीच्या सहाय्याने शासकीय धान्याचे वितरण होत आहेत ...
शासनाने १२ हजार कोटी पेक्षा जास्त रक्कम खर्च करून राज्यभर जलयुक्त शिवार योजना राबविली, हा निव्वळ बोगसगिरीचा प्रकार असल्याचा आक्षेप राज्य दुष्काळ निवारण व निर्मूलन मंडळाचे उपाध्यक्ष प्रा. एच.एम. देसरडा यांनी सोमवारी आयोजीत पत्रकार परिषदेत केला. ...