पायाभूत सर्वेक्षणात असलेल्या परंतु शौचालय बांधकामे पूर्ण केलेले जिल्ह्यातील ६८ हजार लाभार्थी प्रोत्साहनपर बक्षीस अनुदानाच्या रकमेपासून वंचित राहिले आहेत ...
राज्य शासन जागतिक बँकेच्या अर्थसाह्याने महाराष्ट्रातील १५ जिल्ह्यांतील ४ हजार १४२ गावात शेतीपीक उत्पादन व उत्पन्न वाढीसाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प राबवित असल्याची माहिती पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली ...
जिल्ह्यात मुद्रा बँके मार्फत करण्यात येणाऱ्या कर्जवाटपाची गती लक्षणीय असून, कार्यकर्ते सांभाळण्यासाठीच्या योजनेतून दोन वर्षात ३५१ कोटी रूपयांचे वाटप करण्यात आले ...
बळीराजा जलसंजीवणी योजनेंतर्गत वाशिम जिल्ह्यातील एकूण १८ प्रकल्पांचा समावेश असून, सदर प्रकल्प सन २०१८-१९ ते २०२२-२३ या कालावधीत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. ...
अकोला: महाराष्ट्र राज्य रोजगार हमी योजनेच्या कामांसाठी राज्यात गेल्या आॅक्टोबर २०१७ पासून निधी मिळण्याचा मार्गच रोखल्याने या काळात ग्रामीण भागातील शेतरस्त्यांची कामे पूर्णत: थांबवण्यात आल्याचे चित्र आहे. ...
वाशिम : भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना या योजनेंतर्गंत २०१८-१९ या एका वर्षाकरिता फळबाग लागवडीस ३१ मार्च २०१९ पर्यंत कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य विभागाच्यावतिने २८ डिसेंबरच्या शासन निर्णयाव्दारे मान्यता देण्यात आली आहे. ...