स्वच्छता मिशनअंतर्गत जिल्ह्यातील जे कुटुंब २०१२ च्या शौचालयाच्या अनुदानापासून वंचित राहिले होते. त्या वंचित कुटुंबांना शौचालयाचे अनुदान मिळणार आहे. ...
एक कोटीपर्यंत कर्ज या योजनेअंतर्गत सांगली जिल्ह्यातील सूक्ष्म, लघु व मध्यम व्यावसायिकांना आतापर्यंत ३४ कोटी रूपये कर्ज देण्यात आले आहे. जीडीपी, निर्यात व रोजगार यात सूक्ष्म, लघु व मध्यम क्षेत्राचे योगदान मोठे असून, या योजनेचा फायदा व्यावसायिकांनी ...
राष्ट्रीय रोजगार हमी योजनेचे काम तात्काळ सुरू करावे, यासह विविध मागण्यांसाठी शिवसंग्राम संघटनेच्या कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांनी शनिवारी रोहिलागड येथील विहिरीत उतरून आंदोलन केले. ...
राज्यात चारा साक्षरता अभियानही राबविण्यात आले आहे, तसेच वैरण आणि खते वितरणाकरिता १० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे, अशी माहिती राज्याचे पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी दिली. ...
‘बेटी बचावो, बेटी पढाओ’ या योजनेंतर्गत एक साधा अर्ज भरून तो दिल्ली येथील महिला व बाल विकास मंत्रालयाच्या नावाने पाठविल्यास दोन लाख रूपयांची रक्कम बँक खात्यात जमा होते. या अफवेने शहर व ग्रामीण भागातील मुलींचे पालक अर्ज करण्यात व्यस्त आहेत. ...
अनेक जनकल्याणकारी योजनांना भ्रष्टाचाराच्या वाळवीने पुरते पोखरले आहे. त्यामध्ये आणखी एका योजनेची भर पडण्याचीच शक्यता अधिक! त्यामुळे यासंदर्भात आपल्या अर्थव्यवस्थेची प्रकृती आणि योजनेची सारासार व्यवहार्यता तपासूनच पावले उचललेली बरी! ...
Defence Budget 2019: चीन आणि पाकिस्तानकडून सातत्याने मिळत असलेल्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारकडून देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने संरक्षण क्षेत्रासाठी तब्बल 3 लाख कोटींहून अधिक तरतूद केली आहे. ...